• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – सोलापुरातील हुतात्म्यांनी अपूर्व आहुती देऊन स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास जोपासला आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव समरांगणी पडलेल्या हुतात्म्यांना हृदयफुले अर्पून डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी इतिहासातील ‘ ते ‘ प्रसंग पुन्हा जिवंत केले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आयोजित ” भारतीय स्वातंत्र्यात सोलापूर चे योगदान ” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रोटरी नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखिजा या होत्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तशीच स्फूर्तिदायक , प्रेरक माहिती सोलापूरचे योगदान या विषयी डॉ. येळेगावकर यांनी माहिती दिली.

महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी महान क्रांतिकारकांच्या विचारांनी भारावून सोलापुरातील युवकांनी शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची बाजी लावली. गुलामी पारतंत्र्य झिडकारून ते स्वातंत्र्याचा सूर्य झेलण्या
फासावर चढले. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरकरा नी लढून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा रोमांचक लढा त्यांनी नवीन पिढी समोर उलगडून ठेवला. गांधी टोपी लढ्याचे प्रेरणा स्थान होते. ब्रिटिश सैनिकांनी देशभक्त तुळशीदास जाधव यांच्या डोक्यावरील टोपी पायदळी तुडवली. या आंदोलनात सोलापूरच्या चार हुतात्म्यांना फासावर लटकवले गेले. त्यांनी सांगितलेला सोलापूरच्या क्रांतीचा इतिहास आजही रोमांच उभा करणारा होता.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख मधुरा वडापुरकर यांनी करून दिली. अध्यक्षा डॉ माखीजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर आभार सुनील दावडा यांनी मानले.
या कार्यक्रमास स्वप्नील कोंडगुळे, सुनील दावडा , बळीराम पावडे, संपत बलदवा, संतोष भंडारी, दीपक आर्वे, दिलीप गायकवाड, संजय चौगुले, आसावरी सराफ, क्षितिजा गाताडे, अमोल व्यवहारे, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, शितोळे ,श्री अग्रवाल, दीपक आहुजा, आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरातील जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांकडून हल्ला….

Next Post

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

Related Posts

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्या

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026