• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोज जरांगेंनी केली धनंजय मुंडेंवर टीका … ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे.

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2025
in इतर घडामोडी
0
मनोज जरांगेंनी केली  धनंजय मुंडेंवर टीका … ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे.
0
SHARES
0
VIEWS

बीड जिल्हा हा पवित्र आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या टोळीने वाईट बघण्याची वेळ आणली आहे. एका जागेवर बसून तुम्ही खंडणी आणि खून करायचा कट शिजवायला लागले आहे. एका मंत्राच्या सपोर्टने तुम्ही अनेक वेळा टोळ्या चालवल्या. मात्र खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे. अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे. तर ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना करत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

वाल्मिक कराड , सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचेच हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे समोर आलं आहे. या विषयी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना माझे एक सांगणे आहे की, फोन आणि खंडणी मधील जे फरार आरोपी आहेत ते कोणाशी बोलले यांचे CDR काढावे. तर जे आरोपी पळून गेले त्यांना सांभाळले कुणी? पैसा कोणी पुरवला? हे कोण यांना सह आरोपी केलं पाहिजे. ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. आता कुणालाही सोडता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना या निमित्याने आमचे सांगणे आहे की, यात कुणाचाही जामीन झाला नाही पाहिजे. त्यांचा जामीन झाला तर देशमुख कुटुंबाला धोका आहे. समोर व्हिडिओ येत असेल तर मुख्यमंत्र्यांना हे चॅलेंज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टोळ्यांचा सुपडा साफ करणे गरजेचे आहे. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Previous Post

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश…

Next Post

प्रा. महादेव तळेकर यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
प्रा. महादेव तळेकर यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

प्रा. महादेव तळेकर यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026