• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची प्रक्रिया सुरु,क्लेमशिवाय पीएफ रक्कम काढता येणार …

Yes News Marathi by Yes News Marathi
January 14, 2025
in इतर घडामोडी
0
ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची प्रक्रिया सुरु,क्लेमशिवाय पीएफ रक्कम काढता येणार …
0
SHARES
0
VIEWS

दिल्ली: एम्पलॉय प्रॉविडेंट फंड ऑर्गनायझेशनच्या जवळपास 8 कोटी सक्रीय खातेदारांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ जून 2025 पासून खातेदारांसाठी स्वंयघोषणापत्र सेवा सुरु करणार आहे. यामध्ये सेल्फ अटेस्टेशन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेणं आवश्यक राहणार नाही.  

ईपीएफओच्या खातेदारांना केवायसी प्रक्रिया एकदा पूर्ण करावी लागते. ज्यामध्ये यूएएन क्रमांकासोबत केवायसी डिटेल्स लिंक केल्या जातात. सध्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीची मंजुरी आवश्यक असते. एम्पलॉयलरनं मंजुरी दिल्यानंतर केवायसी प्रक्रिया सध्या पूर्ण होते. आता ईपीएफओकडून 3.0 अंतर्गत सेल्फ अटेस्टेशन फॅसिलिट सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवयासी प्रक्रिया पूर्ण करणं सोपं होणार आहे. नवी  प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. काही वेळा कंपन्या बंद झाल्यानं खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नसे. त्यामुळं नव्या सुविधेमुळं कागदोपत्री प्रक्रिया कमी होईल. यामुळं ईपीएफचे क्लेम फेटाळले जातात त्याचं प्रमाण देखील कमी होईल.  

ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे. ईपीएफओ त्यांच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे सुधारणा करणार आहे. एम्पलॉयमेंट लिंक्ड स्कीम्स लागू झाल्यानंतर ईपीएफओवरील कामाचा बोजा वाढणार आहे.  तो 3.0 लाँच झाल्यानंतर कमी होणार आहे. ईएलआय लागू झाल्यानंतर ईपीएफओ खातेदारांची संख्या 10 कोटी रुपयांवर जाणार आहे. त्यामुळं आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाल्यास ईपीएफओकडून सदस्यांना चांगल्या सेवा दिल्या जाऊ शकतात.  

श्रम आणि  रोजगार मंत्रालय 2025 च्या अखेरपर्यंत ईपीएफओ 3.0 लाँच गेलं जाणार आहे. 2025-26 मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ईपीएफओ 3.0 मध्ये बँकांसोबत मिळून एक सुविधा तयार करण्याबाबत विचार केला जात आहे. ज्यामध्ये ईपीएफ सबस्क्रायबर्स एका मर्यादेपर्यंत त्यांच्या कॉरपसमधून फंड काढू शकतात. साधारणपणे ती 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यासाठी ईपीएफओकडे क्लेम करण्याची आवश्यकता नसेल. श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी ईपीएफओ असा एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यावरुन कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय पीएफ खात्यातून रक्कम काढू शकतील, असं ते म्हणाले. 

Previous Post

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल…

Next Post

श्री सिद्धरामेश्वर यात्रा “सोहळा गुरु भेटीचा” व्हिडिओ शोचे आज होममैदानावर आयोजन

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
श्री सिद्धरामेश्वर यात्रा “सोहळा गुरु भेटीचा” व्हिडिओ शोचे आज होममैदानावर आयोजन

श्री सिद्धरामेश्वर यात्रा "सोहळा गुरु भेटीचा" व्हिडिओ शोचे आज होममैदानावर आयोजन

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026