• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारती विद्यापीठामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2025
in इतर घडामोडी
0
भारती विद्यापीठामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूर तर्फे “समाज प्रबोधन सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले होते.या समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व शतकवीर रक्तदाते किशोरजी चंडक यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स से सोलापूरचे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या स्वागत पर भाषणात समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व समाज प्रबोधन सप्ताह साजरा करना मागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी करून दिली. प्रमुख पाहुणे किशोरजी चंडक यांनी आपल्या भाषणांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी रक्तदान करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपण रक्तदान केल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. समाजामध्ये अजूनही रक्तदानाविषयी उदासीनता दिसून येते याविषयी जागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले व ही जबाबदारी युवकांनी घेणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी आपले मत विशद केले. मी स्वतः 154 वेळा रक्तदान केले असून युवकांनीही जास्तीत जास्त वेळा रक्तदान करावे अशी इच्छा व्यक्त केली. या रक्तदान शिबिरात एकूण 110 रक्तदातांनी रक्तदान केले व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले. यावेळी समाजकार्य विभागाचे संचालक डॉ. कीर्ती राज ,भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. के. मांडके , भारती विद्यापीठ ग. सा. पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. डी. गोळे भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका व्ही. एस. मोहोळे व शैक्षणिक संकुलातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरच्या चार हुतात्म्यांना स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन …

Next Post

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेची डिल ; सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आले…

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेची डिल ; सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आले…

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेची डिल ; सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आले...

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026