• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुशील वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ, कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध सोलापुरात फिर्याद दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2025
in इतर घडामोडी
0
सुशील वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ, कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध सोलापुरात फिर्याद दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वाल्मीक कराड पोलिस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटले आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली फिर्यादीची दखल घेतली नाही म्हणून तिने पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार केली, परंतु पोलीस आयुक्त, सोलापूर यांनी देखील दखल घेतली नाही. त्यावर महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त, सोलापूर व पोलीस अधीक्षक, बीड यांचेकडे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रजिस्टर पोस्टाने तक्रार तसेच तक्रारीच्या अनुषंगाने असलेले कागदपत्रे पोस्टाने पाठवून दिली, तरी देखील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही, त्यावर सदर महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद वजा तक्रार दाखल करून त्याप्रमाणे विविध कलमान्वये पोलिसांना सुशील कराड,अनिल मुंडे,गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश पारित करण्याची विनंती केली.

त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले, आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आज रोजी आरोपींचे वकील नसल्यामुळे चौकशीस 13/1/2025 ही तारीख न्यायालयाने नेमली.यात पीडिते तर्फे ऍड.विनोद सूर्यवंशी,ऍड. श्रीकांत पवार, ऍड. मधुकर व्हानमाने हे काम पाहत आहेत.

13 जानेवारीला होणार सुनावणी
या प्रकरणी सोलापूर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले आहे, आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आरोपींचे वकील आज हजर नसल्यामुळे पुढील सुनावणी ही 13 जानेवारी रोजी होणार आहे.

नेमके काय घडले?
मूळचे सोलापूर येथील महिला, तिचा पती आणि दोन मुलांसह परळी येथे राहायला होते. संबंधित महिलेचा पती हा सुशील वाल्मिक कराड याच्या ट्रेडर्समध्ये कामाला होता. सुशील कराड याने तिच्या पतीला दोन बल्कर ट्रक, दोन कार आणि जागा कसं काय कमावला; म्हणून मारहाण केली. सुशील कराड याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने घरातून उचलून नेत तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर कोणतेही पैसे न देता खरेदी केला तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले, असा आरोप तिने केले आहेत.

Previous Post

१० महिन्यांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण…

Next Post

सात सूत्री कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय इमारत परिसरात ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ..

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
सात सूत्री कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय इमारत परिसरात ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ..

सात सूत्री कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय इमारत परिसरात ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ..

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026