• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संविधान दिनानिमित्त संविधान गौरव परीक्षा उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
November 24, 2024
in इतर घडामोडी
0
संविधान दिनानिमित्त संविधान गौरव परीक्षा उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली संविधान गौरव शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सोलापूर शहरातील जैन गुरुकुल प्रशाला आणि माढा तालुक्यातील मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव या दोन केंद्रावर ही परीक्षा संपन्न झाली. सोलापूर शहर सह
सांगोला, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

एकूण २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे,सत्यवान पाचकुडवे,विनोद वर,विश्रांती बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा – मनोज जरांगे पाटील

Next Post

सभांना गर्दी होत होती मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही- राज ठाकरें

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
Next Post
सभांना गर्दी होत होती मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही- राज ठाकरें

सभांना गर्दी होत होती मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही- राज ठाकरें

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026