• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तरी आरोपीस जामीन मंजूर : मुंबई उच्च न्यायालयात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2024
in इतर घडामोडी
0
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तरी आरोपीस जामीन मंजूर : मुंबई उच्च न्यायालयात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. लक्ष्मीबाई नागनाथ कासे वय.36 रा. अशोक नगर विजापूर रोड सोलापूर हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिपक नागनाथ बनसोडे वय 35 रा. अशोक नगर विजापूर रोड सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, मयत लक्ष्मीबाई हीने घटनेपूर्वी‌ एक वर्षाआधी आरोपी दिपक बनसोडे यांच्याशी विवाह केला होता. दि.28/11/2022 रोजी लक्ष्मीबाई हि घरी एकटी असताना दिपक हा तिस कामाच्या ठिकाणी येऊन लोकांना काहीही सांगून भांडणे लावतीस काय असे सांगून भांडु लागला व तू मेली तरी चालेल, तु मर असे म्हणून पेट्रोल व डिझेल अंगावर ओतून तु मर असे म्हणाला, त्यानंतर मयताने आता मी मरतेच म्हणून काडीपेटीने स्वतःस पेटवून घेतले, अशा आशयाची फिर्याद मयताने दिनांक 23/11/2022 रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती व दिनांक 9/1/2023 रोजी ती मयत झाली.

त्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ऍड.रितेश थोबडे यांचेमार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, जरी आत्महत्येचा गुन्हा निष्पन्न होत असला तरी आरोपी हा दोन वर्षापासून कोठडीत असल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी 25000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड पी. एन. दाभोळकर यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवार

Next Post

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

ताज्या बातम्या

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026