• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गवळी समाजाचा पाठिंबा विजयकुमार देशमुखांनाच

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2024
in इतर घडामोडी
0
गवळी समाजाचा पाठिंबा विजयकुमार देशमुखांनाच
0
SHARES
0
VIEWS

विजय देशमुख यांनाच मतदान करणार……गवळी समाज

गवळी समाज आणि बांधवांच्या नावाचा गैरवापर करीत मिठाईचे बॉक्स आणि महेश कोठे यांचे पत्रक वाटून प्रलोभने देण्याचा स्वयंघोषित अध्यक्षा असल्याचे दाखवूनअयशस्वी प्रयत्न करीत असल्याची टीका गवळी समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली….

कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्ही पारंपारिक भारतीय जनता पार्टीचेच मतदार आहोत. समाजाच्या चौपाटीतील समस्त गवळी समाजाच्या समोर आणि बलिदान चौक येथील बैठकीमध्ये गवळी समाजाचा आमदार विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला असून समाजातील स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिळवणाऱ्या देवा अंजीखाने कुणाचीही संमती न घेता समाज बांधवांचे नाव वापरून बदनामी केली असल्याची टीका उपस्थित गवळी समाज बांधवांनी केली…..

गवळी समाज बांधवांच्या घरी मिठाईचे बॉक्स पाठवून आणि राष्ट्रवादीचे पत्रक वाटून समाजाला बदनाम करीत आहेत. बाप आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षाचे काम करीत असून बळजबरीने पत्रक काढले तरी आम्ही भाजपच्याच बाजूने आहोत असे आप्पा शहापूरकर यांनी सांगितले..

शहर उत्तर मध्ये मध्ये स्वयंघोषित अध्यक्षाचा काही संबंध नसताना विनाकारण लूडबुड करीत आहेत. समस्त गवळी समाजाची बैठक बोलावून आमदार विजयकुमार देशमुख यांना समर्थन दिला आहे. असे संजय शहापूरकर यांनी सांगितले..

मिठाईच्या बॉक्सवर फिरणारा आमचा समाज नाही. समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दुफळी निर्माण करण्याचे काम करू नये. आमचं नाव वापरून आम्हाला बदनाम करू नये असे राहुल दहीहंडी आणि विनोद बडवणे यांनी सांगितले…

यावेळी विजय दत्त लकडे, संजय जानगवळी,सिद्राम बडवणे,पोपट बहिरवाडे संतोष खंडेराव, मनोज मलकुनाइक,अक्षय अंजीखाणे,विनोद बडवणेशिव दहिहंडे, आप्पा पंगुडवाले, शंकर गुळसकर ,बबलू अंजीखाने ,शुभम हूच्चे,सागर दहिहंडे, नागू मलकुनाईक आदी उपस्थित होते….

Previous Post

युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – कॉ.आडम मास्तर यांचा निर्धार

Next Post

शौनक अभिषेकी परिवाराच्या वतीने दीपक व मनिषा कलढोणे यांचा सपत्नीक सत्कार

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
शौनक अभिषेकी परिवाराच्या वतीने दीपक व मनिषा कलढोणे यांचा सपत्नीक सत्कार

शौनक अभिषेकी परिवाराच्या वतीने दीपक व मनिषा कलढोणे यांचा सपत्नीक सत्कार

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026