• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग 18 आणि 19 मध्ये चेतन नरोटे यांनी काढलेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2024
in इतर घडामोडी
0
प्रभाग 18 आणि 19 मध्ये चेतन नरोटे यांनी काढलेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा –
प्रभाग 18 व 20 मधील जनतेच्या पाठिंब्याची, प्रेमाची, विश्वासाची आणि सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाची !
🟣👉 पदयात्रेत हजारों नागरिकांचा सहभाग
🔵👉 हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार :- चेतन नरोटे

249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाग 18 व 20 मधील जनतेच्या सहकार्याने स्वागत नगर MSEB ऑफिस भीमाशंकर टेकाळे यांच्या घरापासून भव्य पदयात्रेला सुरुवात करून नागेंद्र नगर विनू गोपाल नगर न्यू आनंद नगर प्रतिभा नगर गुरुनाथ नगर मुमताज नगर लता देवी नगर जय हनुमान नगर मार्कंडे नगर कुमठा नाका संजय नगर लक्ष्मी हौसिंग सोसायटी अंत्रोळीकर नगर राहुल हाउसिंग सोसायटी येथे समारोप करण्यात आले.

यावेळी चेतन नरोटे म्हणाले की, हद्दवाढ भागातील आणि मतदारसंघातील जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून पदयात्रेदरम्यान मिळालेला प्रतिसाद जनसेवा करण्यासाठी मला प्रोत्साहन देत आहे. पदयात्रेत सहभागी होऊन मला साथ देणाऱ्या प्रभाग 19 मधील वासीयांचे मनःपूर्वक धन्यवाद!

या पदयात्रेत माजी आमदार प्रकाश यलगुलवार, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, अनुराधा काटकर, विनोद भोसले, भीमाशंकर टेकाळे, सुदीप चाकोते, गणेश डोंगरे, प्रमिला तूपलवंडे श्रीधर काटकर यांच्यासह प्रभागातील नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

आ. विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त होईल- महेश कोठे

Next Post

मोची समाजाच्या लेटरपॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा :- संजय हेमगड्डी

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
मोची समाजाच्या लेटरपॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा :- संजय हेमगड्डी

मोची समाजाच्या लेटरपॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा :- संजय हेमगड्डी

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026