• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पारंपरिक अभंग,फ्युजन संगीताने श्रोत्यांच्या काळजात झाले रिपोष्ट…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2024
in इतर घडामोडी
0
पारंपरिक अभंग,फ्युजन संगीताने श्रोत्यांच्या काळजात झाले रिपोष्ट…
0
SHARES
1
VIEWS

प्रिसीजन गप्पांच्या समरोपात सोलापूरकर झाले विठ्ठलमय

सोलापूर – पारंपरिक अभंगांना, संत रचनांना नवीन पिढीच्या नव्या भाषेत अर्थात प्यूजन संगीताचा, आधुनिक वाद्य संगीताचा साज देत सादर होणारा भन्नाट कार्यक्रम ‘अभंग रिपोस्ट’ प्रिसिजन फउंडेशन आयोजित ‘प्रिसिजन गप्पा’ मध्ये सादर करण्यात आला. प्रतीश मस्के, अजय वाव्हाळ, पियुष आचार्य, विराज आचार्य, दुष्यंत देवरुखकर आणि स्वप्नील तर्फे हे कलाकार नव्या पिढच्या नव्या ढंगात अभंग सादर केला. कार्यक्रमाच्या सुरवातीस सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

संगीताला भौगोलिक प्रदेश अडवू शकत नाही. पाश्चात्य वाद्ये पाश्चात्य ताल, लय व सूर भारतीय पौर्वात्य असा मिलाफ असा वैश्विक असतो; याचा अनुभव देणारे सर्वांगसुंदर अभंग सादरीकरण. भारतीय लोकसंगीत, अभिजात संगीत व पाश्चात्य लयसंगीत यांची खमंग-अभंग भेळ रसिकांनी आस्वादली. निमित्त होते प्रिसीजन गप्पांचे!

बेस गिटार, लिड गिटार, हार्मोनियम, ड्रमसेट, तबला, दिमडी, ट्रिपल सेट, टोन डिस्क, ड्रमसेट व लोकसंगीत मुंबई लोकलच्या पटरीवरून जातानाचा आवाज, असे वेगळे प्रयोग करत अभंग श्रोत्यांच्या काळजात रिपोष्ट केले.

प्रारंभी विठ्ठलाचा गजर हृदयातून येतो, असे सांगत सर्व प्रेक्षकांना विठ्ठलाचा जयघोष करायला लावला.

मनी नाही भाव, देवा मला पाव! तुकडोजी महाराज, मुंगी साखरेचा रवा, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर , देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेला, पापाची वासना नको दावू डोळा, दीपा नाही पाठी पोटी अंध:कार, सर्वांगी साखर आवघी गोड, चंदनाचे हात पायही धून, कशाला काशी जातो रं बाबा, कशाला पंढरी जातो, चल सखे चल गं सखे पंढरीला अशा विविध अभंग रचना व भक्तीगीते सादर केले.

संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, यात भारूड, दादला नको गं बाई! व यापुढे सादर केलेले प्रकार विविध संतांच्या रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सर्वात शेवटी आधुनिक पद्धतीने पसायदान गाऊन झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माधव देशपांडे यांनी केले.

Previous Post

भारती विद्यापीठांमध्ये वार्षिक अहवालाचे प्रकाशन

Next Post

सोन्याला पुन्हा झळाळी! ८० हजारांचा आकडा पार करणार

Related Posts

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
Next Post
सोन्याला पुन्हा झळाळी! ८० हजारांचा आकडा पार करणार

सोन्याला पुन्हा झळाळी! ८० हजारांचा आकडा पार करणार

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026