• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनता बँक व्याख्यानमाला; भावे, उपाध्याय यांची व्याख्याने

Yes News Marathi by Yes News Marathi
September 6, 2024
in इतर घडामोडी
0
जनता बँक व्याख्यानमाला; भावे, उपाध्याय यांची व्याख्याने
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जनता बैंक कर्मचारी सांस्कृतिक गणेशोत्सवानिमित्त मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे. अभिनेते सुबोध भावे, माजी पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह मान्यवर वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार, १३ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होईल. पहिल्या दिवशी अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत निवेदिका मंजूषा गाडगीळ घेणार आहेत.

शनिवार, दि. १४ सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे “विकसित भारताचे उद्दिष्ट आणि शिक्षणाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ पत्रकार भाउ तोरसेकर रविवार, १५ सप्टेंबरला “कायदा, व्यवस्था आणि लोकशाही” या विषयावर ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचा शेवट माजी पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

सोमवार, १६ सप्टेंबरला उपाध्याय ताणतणाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक अॅड. प्रदीपसिंह राजपूत, संचालक जगदीश भुतडा, पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, संचालिका चंद्रिका चौहान, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, तसेच मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सोहनलाल पल्लोड आणि ओमप्रकाश दायमा यांना दाधीच समाजभूषण पुरस्कार जाहीर

Next Post

अभिनंदन महाराष्ट्र… महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अभिनंदन महाराष्ट्र… महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

अभिनंदन महाराष्ट्र… महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026