• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाइन द्वारे तात्पुरती परवानगी घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2024
in इतर घडामोडी
0
सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाइन द्वारे तात्पुरती परवानगी घेण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दिनांक 12:- सार्वजनिक कार्य, उत्सव, गणोशोत्सव व इतर जयंती आणि उत्सव इत्यादी साजरे करण्यासाठी या कार्यालयात नोंदणीकृत नसलेले मंडळ, संस्था, उत्सव, कमिट्या, जनतेकडून देणगी, वर्गणी रूपाने गोळा करीत असतात, सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या या संस्था,मंडळे, उत्सव, समित्या यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 41 क अन्वये धर्मादाय उप आयुक्त कार्यालय, सोलापूर विभाग सोलापूर यांचे कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे.
याप्रमाणे संबंधितांना ऑनलाईन पध्दतीने तात्पुरती परवानगी मिळू शकेल. आवश्यक तात्पुरती परवानगी न घेतल्यास वर नमूद अधिनियमाच्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रक क्र 466 नुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज भरण्याची माहिती संकेत स्थळावरील प्रणाली मार्गदर्शक या टॅब च्या अंतर्गत 41 (क) परवानगी मध्ये सविस्तर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक राहतील.1. अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड तसेच ओळखपत्रे (आधारकार्ड/निवडणूक कार्ड/ वाहन चालक परवाना), 2. मागील वर्षाचे हिशोब (उत्सवाचा खर्च रू.5 हजार पेक्षा जास्त असल्या सनदी लेखापालाकडून तयार करून घ्यावेत.), 3. या कार्यालयामार्फत मागील वर्षी देण्यात आलेल्या तात्पुरती परवानगीची प्रत, 4. या वर्षापासून नव्याने कार्य उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका हद्दीतील मंडळांनी त्यांचे भागातील नगरसेवकाचे (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असले बाबतचे) शिफारसपत्र व ग्रामीण भागातील असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे वरील आशयाचे शिफारसपत्र आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

अत्यंत महत्वाची सुचना, महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 क अन्वये असणारी चौकशी न्यायिक स्वरूपाची असल्यामुळे अर्ज योग्य रितीने सादर करणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील, न्यायिक चौकशी मधील मा.धर्मादाय उप आयुक्त कार्यालय, सोलापूर विभाग सोलापूर यांचे आदेश पारित झाले नंतरच तात्पुरती परवानगी देण्यात येते. सबब संबंधितांना लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत. वर नमूद कलमाखाली तात्पुरती परवानगीचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत असे धर्मादाय उप आयुक्त प्रवीण कुंभोजकर यांनी कळविले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत 699 प्रशिक्षणार्थी भरण्यात येणार

Next Post

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026