• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त CP चषक क्रिकेट स्पर्धा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2024
in इतर घडामोडी
0
पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त CP चषक क्रिकेट स्पर्धा
0
SHARES
0
VIEWS

पोलीस आयुक्तालाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित स्पर्धेमध्ये एकूण 12 संघाने सहभाग नोंदवला. ही स्पर्धा पोलीस मुख्यालय हेडकॉटर मैदानावर खेळण्यात आली. या स्पर्धेचा अंतिम सामना जेलरोड पोलीस ठाणे विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे या दोन संघादरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना जेलरोड पोलीस ठाणे संघाने 8 षटकात 4 बाद 98 धावा केल्या. यामध्ये जेलरोड पोलीस ठाणे संघाकडून फलंदाजी मध्ये वसंत माने 42 धावा,विनोद दांडगे 25 धावा,हरीश पवार 20 धावा केल्या गोलंदाजी मध्ये एमआयडीसी संघाकडून राजपाल सर्ववदे,प्रवीण वाघमारे महेश आरकाल यांनी प्रत्येक 1 खेळाडू बाद केले.

या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने 7.4 षटकात 4 बाद 99 धावा करून विजय मिळवला.एमआयडीसी पोलीस ठाणे संघाकडून फलंदाजी मध्ये महेश आरकाल नाबाद 58 धावा, प्रशांत सुरवसे 18 धावा,सुहास अर्जुन नाबाद 13 धावा केल्या. गोलंदाजी मध्ये जेलरोड पोलीस ठाणे संघाकडून मनोज मोरे 3,हर्षद मुजावर एक खेळाडू बाद केला. हा सामना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने सहा गडी राखून सामना जिंकला. आणि पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक स्पर्धा जिंकली.अंतिम सामन्यातील सामनावीर व
उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल 174 धावा,
उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे 7 ,विकेटमालिकावीर राजू चव्हाण 105 धावा व 5 विकेट.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सोलापूर पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार,झोन डीसीपी विजय कबाडे,क्राईम सहाय्यक आयुक्त राजन माने व महाराष्ट्र रणजी संघाचे कोच सुलक्षण कुलकर्णी महाराष्ट्र रणजी पट्टू महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव सर अंडर19 भारतीय संघाचा व आयपीएल खेळाडू अर्शीन कुलकर्णी, अंडर 19 भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस
महाराष्ट्र अंडर 16 कॅप्टन अथर्व काळे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माननीय राजन माने साहेब (क्राइम ACP),गायकवाड साहेब(API),निलेश सोनवणे सर ( API),मुकेश गायकवाड सर (PSI) व महेश आरकाल, नागेश गुळवे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली,अशोक डोंबाळे, गुणलेखक दत्ता बडगु समालोचक म्हणून शंकर पवार नागप्‍पा कोप्पा यांनी काम पाहिले.

Previous Post

श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू – स्वामी नलिनानंद गिरी

Next Post

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रवादीची निधीची मागणी…

Related Posts

इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रवादीची निधीची मागणी…

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रवादीची निधीची मागणी…

ताज्या बातम्या

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026