• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा

by Yes News Marathi
June 15, 2020
in मुख्य बातमी
0
च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना बाध‍ित रुग्णांना गैरहजर राहून उपचार नाकारणाऱ्या च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील वैद्यकीय अध‍िकारी आण‍ि कर्मचारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोव‍िड 19 संन‍ियंत्रण अध‍िकारी धनराज पांडे यांनी ही माह‍िती द‍िली.

श्री. पांडे यांनी सांग‍ितले की, च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील तीन डॉक्टर आण‍ि पाच कर्मचारी आज दवाखान्यात गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये डॉ. प्रांजल सव्वालाखे, डॉ. ऋषभ मंडलेचा, डॉ. व‍िश्वनाथ ब‍िराजदार, रेश्मा सुरवसे, तनुजा मेंडापुरे, काजल सुरवसे, महेश मोन, व‍िजय जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांव‍िरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 122, 51 ब, 57, 269 आणि 336 यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मैंदर्गीत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

Next Post

शिवरत्न काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना आहार वाटप

Next Post
शिवरत्न काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना आहार वाटप

शिवरत्न काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना आहार वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group