• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण? बच्चू कडू यांचा अमित शाहांना सवाल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 22, 2024
in मुख्य बातमी
0
शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण? बच्चू कडू यांचा अमित शाहांना सवाल
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील, तर अजितदादा कोण आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ते म्हणाले की, अमित शाहांच्या तोंडातून चुकीचे निघाले असतील. ते बऱ्याचदा विसरून जातात आणि बऱ्याचदा चुकीचे बोलतात आणि मग अंगलट येते, असेही बच्चू कडू यांनी सांगितले की, दरम्यान शरद पवार महायुतीमध्ये जाणार नाहीत. अजित पवार यांनी शरद पवारांसोबत जाऊ नये असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.

ज्यांना काम जास्त आहे त्यांना कमी पगार आहे ज्यांना कमी काम आहे त्यांना जास्त पगार आहे. अजित अजित पवार यांच्याकडून अंगणवाडी सेविकेला असे उत्तर अपेक्षित नाही. अंगणवाडी सेविकांचे दहा वीस हजार वाढवले पाहिजे, आम्ही आलो तर नक्की वाढवू, असेही बच्चू कडू म्हणाले.

संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, शरद पवारांवरील टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते. अमित शहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते अशोक चव्हाण आज अमित शहांच्या शेजारी बसलेले दिसतात. त्यांचे भाजपचे सरकार आहे. शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मोदीजींनी स्वत: त्यांची प्रशंसा केली, मला वाटते की मोदी आणि शहा यांच्यात काही भांडण आहे, त्यामुळेच हे मतभेद दिसून येत आहेत.

शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार
पुण्यात झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचे अमित शाह म्हणाले. त्यांनी आपल्या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले आहे. मी शरद पवारांना सांगायला आलो आहे की, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि शरद पवारांचे एमव्हीए सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण संपते.

Previous Post

मराठा आरक्षणावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा

Next Post

जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

Related Posts

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…
मुख्य बातमी

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
Next Post
जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

ताज्या बातम्या

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026