• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हॉटेलच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून ९६ हजार रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूची चोरी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 21, 2024
in इतर घडामोडी
0
हॉटेलच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून ९६ हजार रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूची चोरी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : हॉटेलचे मुख्य दरवाज्याचे कडी कोयंडा कशानेतरी तोडून अज्ञात चोरट्यानं हॉटेलमध्ये प्रवेश करुन हॉटेलमधून रोख रक्कम, दारु बॉक्स चोरून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळपूर्वी पोशम्मा मंदिराजवळील हॉटेलमध्ये घडलीय. या घटनेत जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

विडी घरकुल, पिठ्ठा नगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगिरी यांनी गुरुवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद केल्यावर चोरट्याने मध्यरात्रीनंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूच्या लहान-मोठ्या १९२ नग बाटल्या चोरून नेल्या. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी प्रमोद उदगीरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याने कॅश काऊंटरमधील रोकड, १९२ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व वायफाय ओ एल टी राऊटर चोरून नेले असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. या सर्व साहित्याची तसेच दारूच्या बाटल्यांची सरकारी किंमत ९६ हजार रुपयाहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. पोलीस हवालदार उबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Tags: foreign liquorhotelTheft of domestic
Previous Post

मुद्द्याचं बोला.. सोलापुरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा

Next Post

राम सातपुते यांचा रॅलीतून चोरट्याने पळविले पाऊण लाखाचे लॉकेट

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
मराठा युवकांना चुकीची नोटीस देणाऱ्या तहसीलदारांवर करावी कारवाई

राम सातपुते यांचा रॅलीतून चोरट्याने पळविले पाऊण लाखाचे लॉकेट

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026