• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी जाहीर…

by Yes News Marathi
March 21, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी जाहीर…
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते होणार नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रधान समारंभ…

1जनरल सेक्रेटरी 16 उपाध्यक्ष 2 प्रवक्ते 1 खजिनदार 35 सरचिटणीस 17 सचिव 6 संघटक सचिव 17 संघटक
3 विधानसभा अध्यक्ष
3 विधानसभा कार्याध्यक्ष
8 मार्गदर्शक व कायम निमंञित 31 कायम निमंञित 1 सहसचिव 4 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश….

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांची देवगिरी बंगला मुंबई येथे संघटनात्मक बांधणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सोलापूर शहर कार्यकारिणीत विविध पदांवर 146 पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे यांनी मान्यता दिली …

राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांचे हात बळकट करण्यासाठी नुतन पदाधिकाऱी काम करतील अशी भावना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी व्यक्त केली

येणार्या काळात सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नेते व पदाधिकाऱी यांचा समेट घडवून समन्वय ठेवला जाईल जेणेकरून पक्षाची ताकत तर वाढेलच त्याच बरोबर येणार्या महापालिका निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने निश्चितच चांगले यश आपल्याला मिळेल असा विश्वास समन्वयक आमदार यशवंत तात्या माने यांनी आदरणीय अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला..

नुतन पदाधिकाऱी कार्यकारिणी यादी पुढील प्रमाणे …

जनरल सेक्रेटरी

प्रमोद भोसले
उपाध्यक्ष किशोर पाटील अनिल उकरंडे करेप्पा जंगम भास्कर आडकी व्यंकटेश पोगुल राहुल क्षीरसागर उमेश जाधव संतोष लोंढे शितल गायकवाड किरण कुमार शिंदे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे बसवराज बुक्कानुरे समर्थ राठोड समर्थ बिराजदार

खजिनदार

युवराज माने

प्रवक्ते नागेश निंबाळकर सुहास सावंत

सरचिटणीस
विक्रांत खुणे विनायक रायकर तनवीर गुलजार श्रीकांत गांगर्डे धनंजय तीर्थकर कुलभूषण पाटील गेनसिद्ध दुर्लेकर दशरथ शेंडगे देशमुख अहमद मसुलदार रस्ता रमिज कारभारी अक्षय पवार विजय माने आशिष बसवंती संजय कुमार सगट संजय कंदले प्रसाद कलागते प्रज्ञासागर गायकवाड सागर गव्हाणे कुमार जंगडे कर मेहबूब फरास महेश पवार अजिंक्य उप्पिन मौलाली शेख सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे नागनाथ वाघमारे संतोष गायकवाड चंद्रकांत वाघमारे सरफरोश शेतसंधी अभी बिराजदार हरी रोठे

सचिव
फिरोज शेख राज शेखर गुडे प्रशांत वाघमारे महेश कोळी अमोघ सिद्ध खराडे कदम अभिजीत अमोल जगताप संतोष गायकवाड हरीश तेलगू जयेश जाधव चंद्रकांत सोनवणे हृदयनाथ मोकाशी राहुल राठोड विजय मोहोळकर प्रथमेश चव्हाण राजेश भोगशेट्टी अविनाश सासवे

संघटक सचिव
शत्रुघ्न माने अमर हुमनावादे संदीप पाटेकर दस्तगीर गायकवाड सुरेश पाटील दस्तगीर जमादार

शहर संघटक
श्रीमंत चव्हाण सचिन अंगडीकर वसंत कांबळे माणिक कांबळे राम सर्वगोड धनाजी गवळी अमोल बनसोडे ऋषी येवले माऊली जरग मनोज थोरात सुरज जगताप शासम सतीश पवार सतीश निंबरगे सागर शिरसवार युवराज कुलकर्णी प्रणव मड्याळ

सहसचिव
सांबया हनुमनला

कार्यकारिणी सदस्य

सुधाकर जाधव रमेश सरवाडकर योहान तिप्पलदिनी विजय दौलताबाद

विधानसभा अध्यक्ष

अलमेराज आबादी राजे राजू चव्हाण अमोल कोटीवाले

विधानसभा कार्याध्यक्ष

विकास हिरेमठ अशोक मंडोले मनोज शेरला

जेष्ठ मार्गदर्शक व कायम निमंञित रविकांत पाटील शफी इनामदार राजन जाधव आनंद चंदनशिवे हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी नागेश गायकवाड ॲड राजेश देशमुख

कायम निमंञित किसन जाधव वसीम बुरान गणेश पुजारी खलील शेख बिज्जु प्रधाने सुभाष डांगे मल्लेश बडगु बसवराज बगले सुहास कदम चेतन गायकवाड प्रकाश जाधव आमिर शेख बसवराज कोळी सोमनाथ शिंदे वैभव गंगणे अशितोष नाटकर राजू बेळ्ळेनवरु अनिल बनसोडे रुपेश कुमार भोसले संजीव मोरे अनिल छत्रबंध पवार दत्तात्रय बडगंची ॲड शशिकांत जमादार दिग्विजय देवकते संगीता जोगदनकर चित्रा कदम
सायरा शेख लता ढेरे अँड सलीम नदाफ.

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे जेष्ठ नेते राजेश देशमुख श्रीनिवास कोंडी बिज्जु प्रधाने गणेश पुजारी प्रमोद भोसले सोमनाथ शिंदे नागेश निंबाळकर अमीर शेख बसवराज कोळी तुषार जक्का वैभव गंगणे अनिल बनसोडे राजू बेलेनवरु शामराव गांगर्डे दत्तात्रय बडगंची महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रिया पवार कांचन पवार लता ढेरे आदी पदाधिकाऱी उपस्थितीत होते.

Tags: executiveNationalist Congress Party
Previous Post

टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन

Next Post

युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप

Next Post
युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप

युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group