• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आ. विजयकुमार देशमुख व महेश कोठे समर्थकांमध्ये हाणामारी

by Yes News Marathi
March 9, 2024
in मुख्य बातमी
0
आ. विजयकुमार देशमुख व महेश कोठे समर्थकांमध्ये हाणामारी
0
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विडी घरकुल येथील वैष्णव मारूती मंदिरापासून ते राज इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरुन माजी महापौर महेश कोठे समर्थक व या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचे समजले.

दरम्यान याप्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही मात्र माध्यमांशी बोलताना महेश कोठे म्हणाले, मी आता उत्तर मधून निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे. आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही पण आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले स्वतः विजयकुमार देशमुख हे वीस वर्षापासून आमदार आहेत, त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला ? आताच त्यांना विडी घरकुल कसे काय दिसले. जाणीवपूर्वक विविध घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Previous Post

तिऱ्हे येथे होणार देशातील पहिला ब्रिज कम बंधारा : आ.देशमुख

Next Post

भारताचा इंग्लंडवर ६४ धावांनी विजय, मालिका ४-१ ने जिंकली!

Next Post
भारताचा इंग्लंडवर ६४ धावांनी विजय, मालिका ४-१ ने जिंकली!

भारताचा इंग्लंडवर ६४ धावांनी विजय, मालिका ४-१ ने जिंकली!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group