• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक विभागाची कार्यकारणी जाहीर..

by Yes News Marathi
February 29, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक विभागाची कार्यकारणी जाहीर..
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक विभाग कार्यकारणी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम भाई बुरान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमीर भाई शेख समन्वयक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अशफाक कुरेशी कार्याध्यक्ष मुईज मुल्ला यांनी दक्षिण विधानसभा कार्यकारणी जाहीर केली त्याप्रसंगी राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या विकासात्मक कार्यशैली वर प्रभावीत होऊन अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत आज निवड केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा आपण अजित दादांचे विचार त्यांचे विकासात्मक काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाल अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो असे मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले प्रदेश अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वसीम बुरान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अजित दादा पवार यांनी मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटीची कर्जाचे हमी राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकाचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा तत्पर असून आपण सर्वांनी अजित दादांच्या नेतृत्वात सहभागी व्हावे असे आव्हान केले अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख आणि अशपाक कुरेशी तसेच संजय मोरे अल्पसंख्यांक विभागाचा आढावा वाचून दाखवला येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्यांकच्या सर्व कार्यकारणी पूर्ण करून अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्यांक विभाग तत्पर असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला ताकद द्यावी अशी मागणी केली.

कार्यकारणी पुढील प्रमाणे
अशफाक अब्दुलहमीद कुरेशी शहर दक्षिण अध्यक्ष ,मुहिज निसारअहमद मुल्ला शहर दक्षिण कार्यअध्यक्ष, जहीर सत्तार शेख पक्ष संगठक, दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष मुझ्झामिल कय्युम शेख , अकील मनिकलाल शेख , शाहबाज सलीम हरकारे ,अल्तमाश अय्यूब कुरेशी ,अल्ताफ रुकुमोद्दीन शेख , रविकांत जेक्सन तेलंग दक्षिण विधानसभा सरचिटनीस अक्रम मंसूर पटेल, लतीफ मणिकलाल शेख ,आसिफ हसन हाजिमास्तान मुजावर ,फैसल अहमद म शफीक शेख, अब्दुल मतीन यूनुस कुरेशी , अब्दुल वाहिद अब्दुल रहमान जमखडी,
दक्षिण विधानसभा चिटनीस हकीम अताउल्ला शेख, नूरुलअमीन अल्लीसाब शेख , सलमान सलीम शेख, अल्ताफ फक्रुद्दीन शेख ,अब्दुल रहीम सलीम हवालदार, ब्लॉक अध्यक्ष अ अमन रजाक पटेल ,
ब्लॉक अध्यक्ष ब इत्तेकार साजिद जहागीरदार ,
प्रभाग अध्यक्ष 19 सलमान सलीम आडम, वार्ड अध्यक्ष 19 कुदरत सलीम शेख , दाऊद इस्माईल हाडलगी
प्रभाग अध्यक्ष 20 अकील अब्दुल वाहिद शेख, वार्ड अध्यक्ष 20 इरफान इक्राम फुलारी , तन्वीर साहेबलाल शेख , आसिफ सलीम दफेदार , प्रभाग अध्यक्ष 21 अन्वर मनोद्दीन शेख , वार्ड अध्यक्ष 21 समीर सदिक सय्यद , अली अब्दुल लतिफ शेख , प्रभाग अध्यक्ष 25 महेबुब सैफान दारूवाले वार्ड अध्यक्ष 25 निहाल अ रजाक खाजा , मोहम्मद फकरोद्दीन शेख. प्रभाग अध्यक्ष 26. विकास अनिल शिंदे ह्या नियुक्ती सोहळ्यात महिला आघाडी. शहर सरचिटणीस पदी मालन इब्राहिम शेख व रईसा नौशाद शेख प्रभाग क्रमांक 20 च्या प्रभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

त्यावेळी महिला अध्यक्ष संगीता ताई जोगदनकर वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती

Tags: City South Vidhan SabhaMinority Division Executive CommitteeNCP Party
Previous Post

शिरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्यांचा लोकार्पण सोहळा…..

Next Post

डी एस दोशी फाउंडेशन कडून आधार विश्वस्त संस्थेस ॲम्बुलन्स भेट…

Next Post
डी एस दोशी फाउंडेशन कडून आधार विश्वस्त संस्थेस ॲम्बुलन्स भेट…

डी एस दोशी फाउंडेशन कडून आधार विश्वस्त संस्थेस ॲम्बुलन्स भेट…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group