• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस. आर. अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील १२०० विदयार्थ्यांना गंमत ग्यान अॅक्टीव्हिीटी बुक पुस्तकांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2024
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस. आर. अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील १२०० विदयार्थ्यांना गंमत ग्यान अॅक्टीव्हिीटी बुक पुस्तकांची भेट
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर जिल्हयातील सहा शाळा व धाराशिव जिल्हयातील ४ शाळांतील १२०० विदर्थाना गंमत ग्यान अॅक्टिव्हिटी बुक वाटप दि १७.०२.२३ शनीवार रोजी बालाजी अमाईन्सच्या होटगीरोड येथिल कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेडडी सर यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्स व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सर यांनी गंमत ग्यान पुस्तकांमुळे मुलांचा वेळ मोबाईल पर कमी होईल मुले हया पुस्तकामधिल खेळांमध्ये रमतील या करणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच कुठल्याही विषयावर निरिक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा या करीता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या १२०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फिडबॅक पाहून पुढिल काळात जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचा विचार आहे असे सांगितले . प्रारंभी बालक पालक गंमत ग्यान पुस्तकाबददल श्री विनायक जोशी सर यांनी माहीती व शिक्षकांना पुस्तकातील २४ अॅक्टिीव्हीटी बददल माहीती दिली. सर फाऊंडेशन चे सिध्दाराम माशाळेसर यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञान वाढीसाठी व मुलांना हसतखेळत कोडी सोडवत अभ्यास आहे हे पुस्तक उपलब्ध करून दिल्या बददल बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळ व बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेडडी सरांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी जि प प्राथमिक शाळा मजरेवाडी येथिल राचेटीसर यांनी व जि प प्राथमिक शाळा तामलवाडी येथिल ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम यांनी ग्रामिण भागातील शाळा सहभागी केल्यामुळे याचा मुलांना फायदा होईल असे विचार व्यक्त केले.

या कार्यकमास बालाजी अमाईन्सचे सी. एस. आर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदारसर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बाळासाहेब वाघसर, प्रकाश राचेटी सर, सिध्दाराम मशाळेसर, गुणवंत चव्हाणसर (पिंपळा खुर्द) , ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम (तामलवाडी), वाघमारेसर (पिंपळा बु,) प्रक्षाळेमॅडम, मोरेश्वर मॅडम (शिंगडगाव), प्रतिमा जाधव मॅडम (निंबगी), विविध शाळां मधिल सर विदयार्थी व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते .
सोलापूर जिल्हयातील ६ शाळा
१. जि. प. प्राथमिक शाळा मजरेवाडी
२. जि. प. प्राथमिक शाळा सोरेगाव
३. जि. प. प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे
४. जि. प. प्राथमिक शाळा कवठेतांडा
५. जि. प. प्राथमिक शाळा शिंगडगाव
६. रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा निंबर्गी
धाराशिव जिल्हयातील ४ शाळा
१. जि. प. प्राथमिक शाळा तामलवाडी
२. जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द
३. जि. प. प्राथमिक शाळा गोंधळवाडी
४. जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा बुढुक
गंमत ग्यान फॅमिली अॅक्टिव्हीटी बुक : मुलांना विविध खेळांव्दारे २४ अॅक्टिव्हीटी मधुन विविध विषयावर ज्ञान सहज व सोप्या पध्दतीने प्राथमिक शाळेतील मुलांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मुळे मुलांची एकाग्रता निरिक्षण क्षमता सकारात्मकता संयम तसेच विविध विषया मधिल सध्याचे ज्ञान या सर्व वाढीकरीता उपयोगी असे पुस्तक आहे.

Tags: Balaji Aminesfun activity booksprimary schools
Previous Post

शिवरायांच्या जयघोषात सोलापूर विद्यापीठाकडून शिवराज्याभिषेक रॅली उत्साहात!

Next Post

शिवरायांचे विचार आचरणात आणून राष्ट्रासाठी युवकांनी कांनी काम करावे: प्रा. बिसेन

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
शिवरायांचे विचार आचरणात आणून राष्ट्रासाठी युवकांनी कांनी काम करावे: प्रा. बिसेन

शिवरायांचे विचार आचरणात आणून राष्ट्रासाठी युवकांनी कांनी काम करावे: प्रा. बिसेन

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026