• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2024
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त   स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..
0
SHARES
0
VIEWS

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत साजरा होणाऱ्या स्वराज सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माजी आमदार रविकांत पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून छञपती शिवाजी महाराज यांची आरती गाऊन वंदन करण्यात आले .यानंतर उपस्थित मान्यवरांची छञपती शिवाजी महाराजांचा नामघोषाचा जयघोष केला.

यानंतर स्वराज सप्ताह ची सुरुवात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या हस्ते स्वराज ध्वज फडकवून करण्यात आले.सेवादलचे ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज ,सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश जाधव,
यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वराज ध्वजाला मानवंदना दिली.जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने स्वराज सप्ताहाचा आरंभ करण्यात आला.यानंतर उपमुख्यमंञी अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे साहेब यांनी पाठवलेल्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घ्यावयाची शपथ पञाचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.गटनेते किसन जाधव ,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी ,जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,बिज्जू प्रधाने , चित्रा कदम, शशिकला कस्पटे ,अमीर शेख ,रियाज शेख ,अनिल छञबंद ,ईरफान शेख ,इक्बाल शेख ,भास्कर आङकी ,अलमेहराज अबादीराजे ,ज्येष्ठ नेत्या प्रियवंदा पवार ,किरण मोहीते ,सुरेखा घाङगे ,सिद्धेश्वर आंबट ,बसवराज कोळी ,बंटी यमपुरे ,वैभव गंगणे ,सोमनाथ शिंदे ,सचिन चलवादी ,संदेश नारायणे,किरण आवताङे ,दशरथ शेंङगे,श्याम गांगर्ङे ,अशपाक कुरेशी ,मोईज मुल्ला ,शाहीद शेख ,जहीर शेख,याकुब नवगिरे ,सरफराज बागवान ,नागनाथ क्षिरसागर ,मारुती तोङकरी ,सुरेश तोङकरी ,भास्कर आङके ,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी -कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Chhatrapati Shivaji MaharajSwaraj Week
Previous Post

अश्विनी तडवळकर यांना कल्पतरूकार पुरस्कार जाहीर

Next Post

रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय विषयावर मल्टी मेगा इव्हेंटचे आयोजन

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय विषयावर मल्टी मेगा इव्हेंटचे आयोजन

रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय विषयावर मल्टी मेगा इव्हेंटचे आयोजन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026