• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय विषयावर मल्टी मेगा इव्हेंटचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2024
in इतर घडामोडी
0
रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय विषयावर मल्टी मेगा इव्हेंटचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सिंहगड इन्स्टिटयूट केगाव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ’रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय’ या विषयावर मल्टी मेगा इव्हेंट चे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषद, शेतकरी मार्गदर्शन मेळावा, रेशीम तंत्रज्ञानावर आधारीत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा , विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थी आणि वैज्ञानिक संवाद, विज्ञान व प्रकल्प प्रदर्शन, रेशीम उद्योगाला पूरक व्यवसाय प्रदर्शन या विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पस केगाव येथे होणार आहे. तरी सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, प्रयोगशील शेतकरी व उद्योजक यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

रेशीम उद्योग हा उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो व शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती त्याद्वारे सुधारली जाऊ शकते. पण त्यासाठी आवश्यक शास्त्रशुद्ध माहिती घेणे आवश्यक आहे. ही माहिती देण्याच्या अनुषंगाने येत्या 17  फेब्रुवारी रोजीे सिंहगड इन्स्टिट्यूट येथे ’रेशीम उद्योगाचा प्रभावी वापर’  या विषयावर शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात देशभरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच रेशीम व्यवसायाशी निगडित वस्तू व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन देखील या वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा  कार्यक्रम 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सिंहगड इन्स्टिटयूट सोलापूर, येथे आयोजित केला आहे. तरी प्रयोगशील, प्रगतशील शेतकरी बंधूनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंहगड इन्स्टिट्यूट च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. पी. पी. तपकीरे 9767890517,प्रा. एम. टी. शिंदे 7057833111 यांच्यासंपर्क साधावे.

शेतकरी मेळाव्या व्याख्यान,यशोगाथा, शोधनिबंध सादरीकरण
या शेतकरी मेळाव्यात सकाळी सकाळी 9.30 ते 10 यावेळेत शेतकर्‍यांची नाव नोंदणी, 10 ते 10.45 वाजता डॉ.एस.बी. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होईल. डॉ.ए.डी. जाधव यांचे रेशीम शेती व मूल्यवर्धित उत्पादने व्याख्यान, रेशीम शेती रेशीम उद्योगाचे फायदे व वैशिष्टे यावर डॉ.एम.बी. ढवळे यांचे व्याख्यान, डॉ. विनीत पवार यांचे रेशीम शेती व शासकीय योजनेवर व्याख्यान, यशस्वी शेतकर्‍यांची यशोगाथा, डॉ. एन.बी. चौधरी यांचे रेशीम उद्योग आणि पर्यावरण प्रदुषणावर व्याख्यान, रेशीम संशोधन शोधनिबंध सादरीकरण असे कार्यशाळेचे वेळापत्रक राहणार आहे. सकाळी 9.30 ते 5 वाजेपर्यंत सत्र चालणार आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..

Next Post

सुरेश पाटील यांच्या जनसंवाद मध्ये नागरिकांनी मांडली अनेक गार्हाणी

Related Posts

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
Next Post
सुरेश पाटील यांच्या जनसंवाद मध्ये नागरिकांनी मांडली अनेक गार्हाणी

सुरेश पाटील यांच्या जनसंवाद मध्ये नागरिकांनी मांडली अनेक गार्हाणी

ताज्या बातम्या

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026