• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिव्हील,अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित

Yes News Marathi by Yes News Marathi
April 18, 2020
in मुख्य बातमी
0
सिव्हील,अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, दि. 18 – कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर शहराकरीता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध 18 ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र (सिव्हील हॉस्पिटल) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटल यांच्या इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. कोव्हीड केअर सेंटर म्हणून नऊ आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.

कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या – पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव (490), वाडिया हॉस्पिटल ( 50), रेल्वे प्रशिक्षण केंद्र (20), सिंहगड इन्स्टिट्यूट (800), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (275), भारत रत्न इंदीरा गांधी कॉलेज (190), ऑर्चिड कॉलेज (130), गर्व्हन्मेंट कॉलेज (280), वालचंद कॉलेज (590).

डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- ईएसआय हॉस्पिटल(80), युगंधर हॉस्पिटल(40), लोकमंगल हॉस्पिटल (50), रेल्वे हॉस्पिटल (20), मुळे हॉस्पिटल (250), सीएनएस हॉस्पिटल (100).

डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटलच्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तज्ञ डॉक्टर, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर, बीएलएस रुग्णवाहिका आदीची सोय आहे. श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 बेडची क्षमता आहे. अश्विनी आणि यशोधरा हॉस्पिटल मध्ये प्रत्येकी 250 बेडची क्षमता आहे.

याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरीता कोव्हीड केअर सेंटर म्हणून 25 ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणांची बेडची क्षमता 4860 आहे. डेडिकेटेड हेल्थ सेंटर म्हणून 12 ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. येथील बेडची क्षमता 729 आहे. डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्चित करण्यात आले असून येथील बेडची क्षमता 758 आहे.

Previous Post

जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’

Next Post

सोलापूरच्या इंदिरा नगर भागातील ६९ वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Related Posts

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुख्य बातमी

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 16, 2026
ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!
मुख्य बातमी

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
Next Post
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

सोलापूरच्या इंदिरा नगर भागातील ६९ वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026