• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची बैठक संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS


जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना
सोलापूर, दिनांक 26 (जिमाका):- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय गावसाने, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. टि.आर.वळकुंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, आत्माचे उपसंचालक आर. एस. माळी, आत्माचे संचालक रवींद्र पाठक, बोरामणी शेतकरी उत्पादक संघ प्रतिनिधी श्रीमती अनिता योगेश माळगे, शेतकरी उत्पादक संघाचे नागेश कोकरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आत्मा चा सन 2022-23 राबवलेला कार्यक्रम व लेखापरीक्षण अहवालास मंजुरी, आत्मा सन 2023- 24 मंजूर आवंटना प्रमाणे जिल्हा वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी, सन 2023 -24 माहे सप्टेंबर 23 अखेर प्रगती व नियोजन, आत्मा अंतर्गत संलग्न विभाग विस्तार प्रकल्पास मंजुरी, स्मार्ट योजना आढावा, सेंद्रिय शेती, डॉक्टर पंजाब देशमुख जैविक शेती मिशन आढावा या विषयांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

आत्मा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 10 हजार शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून सप्टेंबर अखेर विविध पिकांचे 4 हजर 221 शेतकरी गटांची स्थापना झालेली आहे. तरी उर्वरित शेतकरी गटाची स्थापना करण्यासाठी आत्माने प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व त्यांना शेतकरी गटाचे महत्त्व पटवून द्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.

जिल्ह्यात सेंद्रिय शेती योजना राबवण्यासाठी मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना विषमुक्त अन्न मिळणार आहे. या योजनेतून स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठे सह थेट बाजार साखळी द्वारे शेतकरी उद्योजक तयार करण्यासाठी आत्मा ने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
प्रारंभी आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र पाठक यांनी आत्मा नियमक मंडळाद्वारे करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली. तसेच जिल्ह्यात दहा हजार शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून त्या दिशेने आत्महत्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून आत्तापर्यंत 4000 पेक्षा अधिक शेतकरी गटाची स्थापना झालेली असून सोलापूर जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. आत्मा च्या वतीने शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या गटांना स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर विविध अद्यावत व नैसर्गिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी उत्साहाने सहभागी होऊन त्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी शेती उत्पादन वाढीसाठी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: Atma Regulatory Boardchairmanship of CollectorKumar Ashirwad
Previous Post

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मराठा समाजाला पाठींबा

Next Post

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार बंद…

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची बैठक संपन्न

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार बंद...

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026