• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनात सोलापुरातही बेमुदत साखळी उपोषण सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2023
in इतर घडामोडी
0
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनात सोलापुरातही बेमुदत साखळी उपोषण सुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 25 ऑक्टोबर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले. सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत देवूनही याबाबत विचार केला नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला असून, त्यांच्या समर्थनात आज (दि. 25) सोलापूर शहरातही मराठा समाजबांधवांनी येथील जिल्हा परिषद गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, या उपोषण कर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. यावेळी अनेक मराठा समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या…अन् आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही, असा निर्धार केला.

जिल्ह्यातील काही तालुक्यात, विविध गावात हे बेमुद साखळी उपोषण मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे. काही गावात तर मंत्र्यांना गावबंदीचे डिजीटल झळकले आहेत. जरांगे पाटलांचे पुढील आदेश येईपर्यंत हे साखळी उपोषण चालूच ठेवणार असल्याचे मराठा समाज बांधवांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत सोलापूर शहरात सार्वजनिक किंवा राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी कोणत्याही पक्षाचा नेता, एखादा मंत्री, खासदार आला तर त्यांचा कार्यकम उधळून लावण्यासाठी मराठा समाजाबांधव प्रयत्न करतील, असाही रोखठोक इशारा माऊली पवार यांनी दिला.

या बेमुदत साखळी उपोषणासाठी माऊली पवार यांच्यासह राजन भाऊ जाधव, मनोहर सपाटे, कुमार माने, नाना काळे, महादेव गवळी, औदुंबर जगताप, सुधीर आसबे, शाम गांगर्डे, सुनील कदम, जगू भोसले, मतीन बागवान, प्रा. गणेश देशमुख, विजय पोखरकर, अविनाश मुळीक, सचिन कदम, विनोद भोसले आदींसह इतरही मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Tags: Indefinite chain hunger strikeJarange PatilMaratha reservationSolapursupport
Previous Post

सोलापूर महापालिका आयुक्त जाणार 15 दिवस परदेश दौऱ्यावर

Next Post

उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करा – संभाजी आरमार

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करा – संभाजी आरमार

उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करा - संभाजी आरमार

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026