सोलापूर :एकता मित्र मंडळाच्या वतिने जूना एम्पलामेंट चौक हेडगेवार बल्डबैंक जवळ श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात अली . या प्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिति म्हणून माजी महापौर अलका राठोड, नगरसेविका मेनका राठोड, नगरसेविका अश्विनी चव्हाण, माजी नगरसेविका शेलेजा राठौड, युवराज चव्हाण, रवि असादे तलाठी शिवराज राठोड, सरपंच बाबू चव्हाण, आदी उपस्थित होते. तसेच बंजारा समाजाच्या वतनी एकता मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष जॉन फुलारे नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी युवराज राठोड, दीपक पवार, राहुल चव्हाण, नितिन सिंग राठोड, संजय पवार, शंकर चव्हाण, धनराज पवार, दिलीप पवार, पप्पू पवार, दीपक पवार ,सोहम पवार, रमेश चव्हाण, बंजारा समाज बांधव व एकता मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेश होसमनी, उप अध्यक्ष राहुल कांबळे कृष्ण राठोड, सिद्धार्थ राठोड, नितिन होसमनी, सचिन दादस, नागेश शासम, प्रणिल गुळेकर, राजू वाघमारे, अविनाश असादे, आदी पधादिकारी उपस्तित होते.