• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोयनेत गतवर्षी पेक्षा अधिक पाणी ‘नवजा’ च्या पावसाने पार केला तब्बल ३५०० मिलीमीटर चा टप्पा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2023
in इतर घडामोडी
0
कोयनेत गतवर्षी पेक्षा अधिक पाणी ‘नवजा’ च्या पावसाने पार केला तब्बल ३५०० मिलीमीटर चा टप्पा
0
SHARES
1
VIEWS

सातारा ( सुधीर गोखले) – पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणामध्ये यंदा गतवर्षी पेक्षा चांगला पाणीसाठा झाला आहे आज अखेर ६७ टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेले नवजा गावातील पर्जन्यमानाने आजपर्यंत तब्ब्ल ३५०० मि मी चा टप्पा पार केला आहे सध्या कोयना पायथा विद्युत गृहातून २१०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वीजनिर्मिती करून नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासामध्ये नवजा ला १३० तर महाबळेश्वर येथे ९५ मि मी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील कास, बामणोली, तापोळा, नवजा  महाबळेश्वर अशा प्रमुख ठिकाणी पावसाचा जोर गेल्या महिन्याभरापासून आहे सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी पाणलोट क्षेत्रामध्ये डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील बरीच छोटी मोठी धरणे ६० टक्क्यांवर भरली आहेत. आज सायंकाळ पर्यंत कोयनानगर येथे ९४ मि मी पाऊस पडला तर नवजाला १३० मि मी पावसाची नोंद झाली . एक जून पासून कोयना येथे २५५३ मि मी पावसाची नोंद झाली तर नवजा ला सर्वाधिक म्हणजे ३५९० इतकी आणि महाबळेश्वर ला ३३५३ मि मी पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे सुमारे ३१ हजार क्युसेक्स इतकी पाण्याची आवक सध्या धरणामध्ये होत आहे यावर्षी जरी पावसाचे उशिरा आगमन झालेले असले तरी पावसाने चांगली बॅटिंग केल्याचे चित्र आहे. 

Tags: In KoyneKoyneNavjaSangli news
Previous Post

केळघर घाटात कोसळली दरड; महाबळेश्वर कडे जाणारी वाहतूक संथगतीने

Next Post

स्वराज्य संघटनेच्या वतीने खड्डे बुजवा-अपघात वाचवा आंदोलन

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
स्वराज्य संघटनेच्या वतीने खड्डे बुजवा-अपघात वाचवा आंदोलन

स्वराज्य संघटनेच्या वतीने खड्डे बुजवा-अपघात वाचवा आंदोलन

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026