• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केळघर घाटात कोसळली दरड; महाबळेश्वर कडे जाणारी वाहतूक संथगतीने

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2023
in इतर घडामोडी
0
केळघर घाटात कोसळली दरड; महाबळेश्वर कडे जाणारी वाहतूक संथगतीने
0
SHARES
2
VIEWS

सातारा ( सुधीर गोखले) –  सातारा जिल्ह्याच्या पश्चिम विभागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं केळघर घाटात जेसीबी सारख्या मशीन लावून  वाहतूक सुरळीत केली. मशिनरीच्या साहाय्यानं एका बाजूनं रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जावळी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं डोंगरदऱ्यातून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच केळघर घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 


आज पहाटेच्या सुमारास वरोशी गावच्या हद्दीत चौपाळा शिवारात घाटात दरड कोसळून दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एच. पवार यांनी तातडीने घाटात जेसीबी मशीन पाठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, परिसरात पाऊस जास्त झाल्याने काही ठिकाणी नाले न खोदल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे .सातत्याने रस्त्यावरून पाणी जात असल्याने घाटातील रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत तसेच रस्ता खचण्याचीही भीती आहे. वर्दळीच्या केळघर घाटात वाहनांची नेहमी गर्दी असते मात्र, नागमोड्या वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर नसल्याने घाटात वाहने चालवताना चालकांना वळणांचा अंदाज येत नाहीत. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षक कठडे नसल्यानेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. बांधकाम विभागाने दक्ष राहून केळघर घाटातील रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

Tags: Kelghar GhatMahabaleshwarSangali news
Previous Post

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना 5 वर्षांनंतर जामीन मंजूर

Next Post

कोयनेत गतवर्षी पेक्षा अधिक पाणी ‘नवजा’ च्या पावसाने पार केला तब्बल ३५०० मिलीमीटर चा टप्पा

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
कोयनेत गतवर्षी पेक्षा अधिक पाणी ‘नवजा’ च्या पावसाने पार केला तब्बल ३५०० मिलीमीटर चा टप्पा

कोयनेत गतवर्षी पेक्षा अधिक पाणी 'नवजा' च्या पावसाने पार केला तब्बल ३५०० मिलीमीटर चा टप्पा

ताज्या बातम्या

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026
जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

November 23, 2026
Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

November 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026