• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रायगड दुमदुमणार; १५० एसटी, ३५० आरोग्य कर्मचारी, राज्यभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
June 1, 2023
in मुख्य बातमी
0
रायगड दुमदुमणार; १५० एसटी, ३५० आरोग्य कर्मचारी, राज्यभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
0
SHARES
1
VIEWS

रायगड : यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा होण्यापूर्वी रायगडावर आज शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली शिवभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. शिवभक्तांचा उत्साह पाहता यंदा रायगड दुमदुमणार असल्याचं चित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवारी (2 जून) रोजी सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात आजपासून (1 जून) रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 6 जून रोजी देखील सकाळी 8.30 वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे 1 ते 6 जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

Previous Post

मनपाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

पत्नीचा खून करून पतीने संपवले जीवन; दक्षिण सोलापुरातील घटना

Related Posts

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
Next Post
पत्नीचा खून करून पतीने संपवले जीवन; दक्षिण सोलापुरातील घटना

पत्नीचा खून करून पतीने संपवले जीवन; दक्षिण सोलापुरातील घटना

ताज्या बातम्या

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026