मनपाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन

0
34

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त चार हुतात्मा चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील मा आयुक्त यांच्या कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गटनेते चेतन नरोटे,माजी नगरसेवक, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, विनोद भोसले, श्रीनिवास पूरुड, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी .गजधने, बिराप्पा बंडगर,आप्पा सलगर, देवेंद्र मदने,अर्जुन पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.