• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कॉ. नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2023
in इतर घडामोडी
0
कॉ. नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिव पद यशस्वीपणे भूषविलेले माजी आमदार कॉ.नरसय्या मास्तर यांनी आजमितीस कामगार चळवळ आणि पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान हा सोलापूर च्या मागील सहा दशकांचा चालता बोलता इतिहास असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी अनेक लढे यशस्वी केले, संघटीत-असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारची सरकारचे लक्ष वेधले, न्याय हक्काची लढाई व धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती मजबुत करण्यासाठी अव्याहतपणे परिश्रम घेत आहेत. ही बाब चळवळीत येणाऱ्या नवोदित कार्यकर्त्यांसाठी स्फूर्ती आहे. या स्फूर्तीदायी व्यक्तिमत्वाचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा 1 जुन रोजी नॉर्थकोट मैदान येथे संपन्न होणार आहे.तरी या सोहळ्याला समस्त सोलापूरकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख यांनी केले.

याची जय्यत तयारी करत असून शहरात ठिकठिकाणी लाल झेंडे, स्वागत कमानी, डिजीटल फलक लावण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर कॉ.आडम मास्तर यांनी आजवर केलेली आंदोलने, लढे, मोर्चा,कार्याची माहिती देणारे पोस्ट टाकण्याचे उपक्रम चालू आहे.यामध्ये फेसबुक, व्हाट्सएप,ट्विटर,इंस्टाग्राम हँडल चालवत आहेत.तसेच प्रसार आणि प्रचारासाठी 1लाख पत्रके छपाई केली असून त्याच्या वितरणासाठी संपूर्ण शहरात पक्षाच्या नेतृत्वाखाली गटसभा,कॉर्नर सभा, ऑटो रिक्षा प्रचार, निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात येत आहेत. या सभेला किमान 50 हजार लोक येतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेतेगण ही या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.

या पत्रकार परिषदेस माकपचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख,जिल्हा सचिव मंडळ सदस्य कुरमय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, प्रा.अब्राहम कुमार, सुनंदा बल्ला, अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

Previous Post

नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभाग २६ मधील ड्रेनेजचा प्रश्न सोडवला

Next Post

क्रितीची परफेक्ट मंडे मॉर्निंग स्टाइल फ्लेअर आणि एलिगन्स !

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
क्रितीची परफेक्ट मंडे मॉर्निंग स्टाइल फ्लेअर आणि एलिगन्स !

क्रितीची परफेक्ट मंडे मॉर्निंग स्टाइल फ्लेअर आणि एलिगन्स !

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026