• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नागरिकत्व कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2020
in इतर घडामोडी
0
नागरिकत्व कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : एनआरसी, सीएए आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी, उद्योजक, समाज बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आपला पाठींबा दर्शवावा असे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. तत्पूर्वी मुस्लिम समाज, भटक्या विमुक्त जाती, लिंगायत समाजाने या आंदोलनास पाठींबा दिला आहे. या पत्रकार परिषदेस ज्योती बामगोंडा, रियाज खैरादी, गणेश पुजारी यांची उपस्थिती होती.

Previous Post

सोलापूर विद्यापीठातर्फे क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

वाराणसीत वीरशैव मराठी साहित्य संमेलन

Related Posts

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.
इतर घडामोडी

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026
कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.
इतर घडामोडी

कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

September 28, 2026
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी
इतर घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

September 28, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड
इतर घडामोडी

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

September 28, 2026
युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर
इतर घडामोडी

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

September 28, 2026
Next Post
वाराणसीत वीरशैव मराठी साहित्य संमेलन

वाराणसीत वीरशैव मराठी साहित्य संमेलन

ताज्या बातम्या

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026