येस न्युज नेटवर्क : दुबईचा राजा आणि युएइचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अलमकतुम यांनी आज दुबईमध्ये सायकलवरून सफारी केली तर दुसरीकडे भारताचे राजा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आलिशान गाडीतून बंगळूरमध्ये कर्नाटक प्रचारानिमित्त रोड शो केला. मोदींचा हा रोड शो सकाळी 10ते दुपारी २ पर्यंत चालला या रोड शोमध्ये त्यांनी १७ विधानसभा मतदारसंघातून रॅली काढली.