• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नान्नज या गावात 22 वर्षेच्या तरुणाने केला अल्पवयीन मुलाचा खून

admin by admin
January 12, 2020
in मुख्य बातमी
0
नान्नज या गावात 22 वर्षेच्या तरुणाने केला अल्पवयीन मुलाचा खून
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजमध्ये शनिवारी अमीर अल्ताफ मुजावर वय 14 या मुलाचा अरबाज आयुब शेख वय 22 याने रुमालाने गळा दाबून व दगडाने ठेचुन खून केला आहे. शनिवारी दुपारी अल्ताप हा अमिर यास घरून बाहेर घेऊन गेला होता. सायंकाळपर्यंत अमिर घरी न परतल्याने त्याच्या मोबाईलवर फोन केला असता मोबाईल बंद लागत होता. रात्री नऊच्या दरम्यान अरबाज यास फोन करून विचारले असता तो म्हणाला अमिर हा मार्डीत मित्राकडे आहे.

त्यावेळी मयत आमिर यांचे आई-वडील यांना अरबाजचा संशय आल्याने त्यांनी उत्तर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी अरबाज यास चौकशी केली असता तो सुरुवातीला पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलीस खाक्या दाखवताच नान्नज मार्डी रस्त्यावरील बिचडू यांच्या शेता शेजारी नेहून दारू पाजली व स्वतः ही पिला. त्यानंतर त्याचा गळा दाबून डोक्यात दगड मारल्याची कबुली दिली. घटनास्थळी अमिर याच्या तोंडातून,नाकातून रक्तस्राव होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आरोपी अरबाज शेख याच्याविरोधात कलम ३०२ व ३६४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उत्तर पोलीस निरीक्षक सुहास जगताप करत आहेत.

Previous Post

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विकास कामांचा शुभारंभ

Next Post

फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास दुप्पट पथकर-प्रकल्प संचालक संजय कदम

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास दुप्पट पथकर-प्रकल्प संचालक संजय कदम

फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास दुप्पट पथकर-प्रकल्प संचालक संजय कदम

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026