• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास दुप्पट पथकर-प्रकल्प संचालक संजय कदम

admin by admin
January 13, 2020
in इतर घडामोडी
0
फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास दुप्पट पथकर-प्रकल्प संचालक संजय कदम
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – – फास्टॅग नसलेल्यावाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवरप्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पटपथकर आकारला जाईल. उद्या दि. 14 जानेवारी पासून रोख रकमेव्दारे पथकर स्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्ध करुनदेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्याच बरोबर रोखीने पथकरदेणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराचीआकारणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

              संजय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली आहे की, भारतीयराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे देशभरातीलसर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीव्दारेपथकर स्विकारण्यास सुरुवात केली आहे.यासाठी गाडीवर फास्टॅग लावणे बंधनकारकआहे. यापूर्वी यासाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंतमुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली.रोखीनेपथकर स्विकारण्यासाठी पथकर नाक्यावरएकच लेन ठेवण्यात येणार आहे.

              फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्रे:-वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो, केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंगलायसन्स, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,आधार कार्ड  आणि पासपोर्ट)
              सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातखालील ठिकाणी फास्टॅग उपलब्ध आहेत :-  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65वरील  सावळेश्वर, वरवडे जिल्हा सोलापूरयेथील पथकर नाक्यावर, सोलापूर औरंगाबाद  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील  तामलवाडी,येडशी व पारगांव जिल्हा उस्मानाबाद येथीलपथकर नाक्यावर उपलब्ध करुन देण्यातआलेले आहेत. वाहनधारकांना My FASTagॲपव्दारे फास्टॅग उपलब्ध करुन घेता येतील.एसबीआय,आयसीआयसीआय, एचडीएफसी,ॲक्सीस व इंडस्  या बॅकेत विहित केलेल्याप्रक्रियेनुसार फास्टॅग उपलब्ध करुन घ्यावेत.तसेच ॲमेझॉन, पेटीएम ऑनलाईनसंकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करुन देण्यातआल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प  संचालक संजय कदम यांनी दिली.

Previous Post

नान्नज या गावात 22 वर्षेच्या तरुणाने केला अल्पवयीन मुलाचा खून

Next Post

सोलापूरकरांच्या भेटीला आला “सोलापूर गैंगवार” चित्रपट

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
सोलापूरकरांच्या भेटीला आला “सोलापूर गैंगवार” चित्रपट

सोलापूरकरांच्या भेटीला आला “सोलापूर गैंगवार” चित्रपट

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026