• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सावधान, कोरोना फोफावतोय; गेल्या 24 तासांत 5335 नव्या रुग्णांची नोंद, एकाच दिवसांत रुग्णसंख्येत 20 टक्क्यांची वाढ

by Yes News Marathi
April 6, 2023
in मुख्य बातमी
0
सावधान, कोरोना फोफावतोय; गेल्या 24 तासांत 5335 नव्या रुग्णांची नोंद, एकाच दिवसांत रुग्णसंख्येत 20 टक्क्यांची वाढ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशात कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 5 हजार 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आजचा आकडा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत नोंदवण्यात आलेला नव्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक आकडा आहे. देशात काल दिवसभरात 5335 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 25 हजार 587 वर पोहोचली आहे. देशात सध्या दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सध्या सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे.

Previous Post

हनुमान जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र गौडगाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Next Post

पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार

Next Post
पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार

पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group