• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2023
in मुख्य बातमी
0
पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार
0
SHARES
1
VIEWS

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यात ठाणे, पुणे आणि मुंबई शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरू केले आहेत. नोबेल हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झापाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 765 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहे. त्यापैकी फक्त 36 रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे आणि 729 रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहे. मात्र असं असलं तरीही येत्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, मार्चमध्ये शहरात कोविड संसर्गामुळे तीन मृत्यू झाले आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि आम्ही दक्षता वाढवत आहोत. आम्ही आमच्या OPD मध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर्स उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी करण्याची नाही तर काळजी घेण्याची गरज आहे.
शहरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि ऑक्सिजनची आवश्यकता याची नियमितपणे तपासणी केली जात आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये 65 वर्षांवरील महिलांचा समावेश होता. यापूर्वीही झालेल्या मृत व्यक्तींना एकापेक्षा जास्त गंभीर आजार होते.
पुण्यात लसीकरण ठप्प
कोरोनाचे सक्रिय रुग्ण सर्वाधिक असूनही पुणे महापालिकेच्या एकाही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे. मात्र पुण्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे पुणेकरांना लसीसाठी वणवण फिरावं लागत आहे. नायडू रुग्णालय, कमला नेहरु, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारखा महानगरपालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस लस उपलब्ध होणार नाही आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Previous Post

सावधान, कोरोना फोफावतोय; गेल्या 24 तासांत 5335 नव्या रुग्णांची नोंद, एकाच दिवसांत रुग्णसंख्येत 20 टक्क्यांची वाढ

Next Post

मुंबईत 11 एप्रिलला काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
मुंबईत 11 एप्रिलला काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार

मुंबईत 11 एप्रिलला काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026