• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – शहीद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु या महान सेनानींना जिल्हा परिषदेत अभिवादन करणेत आले. क्रांतिकारी शहिदांच्या प्रतिमेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी समाजकल्याण सुनिल खमितकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अनिल जगताप, प्रशासन अधिकारी झेड ए शेख हे प्रमुख उपस्थित होते.
  • शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान सेनानींना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा ठोठावली होती. ब्रिटिश असेंब्लीत बॉम्ब स्फोट करणे आणि ब्रिटिश अधिकारयाचा वध करण्याचा आरोपावरून ही फाशी त्यांना झाली होती. भर तारुण्यात हसत-हसत देशाचा स्वातंत्र्यासाठी क्रांती मार्ग स्विकारून बलिदान देण्याची महान कामगिरी या कडव्या देशाभिमानी तरुणांनी केली होती. अशा महान थोर सेनानीना जिल्हा परिषद मधील यशवंत सभागृहामध्ये स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्ये तरुण शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले. शहीद दिनानिमित्त जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
Previous Post

राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन

Next Post

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026