• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS
  • सोलापूर – महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लॅड बैंक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ मार्च २०२३ रोजी रविवारी सकाळी ११ ते ४ डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी पत्रकार परिषद माहिती दिली.
  • लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प.पु. बसवलिंग महास्वामीजी शिवयोगी मठ,सोलापूर, प. पु. स्वामीनाथ महास्वामीजी किरीटीश्वर मठ सोलापूर, बसव केंद्राचे प्रमुख सिंधुताई काडादी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या शुभ हस्ते व महात्मा बसवेश्वर ब्लॅक बँकचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
  • यावेळी प्रमुख पाहुणे दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रेवणसिद्ध जवळेकर, शंकरराव लिंगे-अध्यक्ष अखिल भारतीय माळी संघ,सकलेश भाबुळगावकर, पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ , नामदेव फुलारी,आनंद मुस्तारे, रेवणसिध्द बिजरगी,लिंगायत महासंघाचे सचिन शिवशक्ती, सचिन तुगावे, सिद्ध मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष गणेश चिंचोळी ,राजश्री थळंगे अध्यक्ष शंकरलिंग महिला भक्त मंडळ,धर्मप्रसारक मल्लिकार्जुन मुलगे,प्रशांत कोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
  • महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीने सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, गुडापूर, या ठिकाणी मेळावा घेण्यात आला असून व पुढील मेळावे बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी नियोजित असल्याने याचा फायदा सोलापूर मेळाव्यातील वधुवरांना होणार आहे. सामाजिक बांधलिकीतून उपक्रम घेवून सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये मेळावा आयोजित करण्यात येत असल्याने यांचा फायदा जास्तीत जास्त बांधवाना होतो. सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये नोंद करुन सहभागी होणाऱ्या वधुवरांना संस्थेच्या वतीने २०२१ मध्ये व २०२२ मध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेले मेळाव्याचे दोन पुस्तके भेट म्हणून देण्यात येणार आहे व सांगली येथे ११ मार्च रोजी झालेल्या मेळाव्याचे व १९ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या मेळाव्याचे व २६ मार्च रोजी सोलापूर येथे होणान्या मेळाव्याचे एकत्र पुस्तक प्रकाशित करून वधुवरांना दिलेल्या पत्यावर पाठविण्यात येणार आहे. तरी यांची नोंद घेऊन जास्तीत जास्त समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे व अखिल भारतीय माळी संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
Previous Post

विधानभवनाच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीकडून अभिनव आंदोलन

Next Post

राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन

राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026