• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधानभवनाच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीकडून अभिनव आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
विधानभवनाच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीकडून अभिनव आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
  • मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक विविध मुद्द्यांवर आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहेत. आज देखील विरोधकांनी विधानपरिवार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. निरमा वॉशिंग पावडरने कपडे धुतल्याने ते स्वच्छ होतात, असे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात सांगितले होते. मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटकच्या राज्याच्या जाहिरातीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे.
  • तात्काळ जाहिराती हटवा : कर्नाटक सरकारच्या जाहिराती बेस्ट प्रशासनाने तात्काळ हटवाव्यात. आज मुंबईमध्ये सरकारने जिथे प्रशासक नेमला आहे. त्यांची कशा पद्धतीने मनमानी सुरू आहे. ही कर्नाटकची जाहिरात मराठी माणसाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांना आमची विनंती आहे की, तात्काळ या जाहिराती काढून टाका. नाहीतर जे होईल, त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, असा धमकी वजा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
  • बेस्ट बसेसवर कर्नाटकच्या जाहिराती : या प्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १९४६ साली सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आजही संपली नाही आहे. कर्नाटक सरकार आजही आपल्या लोकांवर अतिरेक करत आहे. ८६५ गावात दिलेली आरोग्य सेवा कर्नाटक सरकारने बंद केली आहे. तेथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या भाषेची सक्ती केली जात आहे. हे सर्व असताना मुंबईत बेस्ट बसेसवर कर्नाटकच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत. बेस्टमध्ये मुंबईतील लोकांच्या घामाचा पैसा आहे. मुंबईने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे. हे सर्व असताना अशा पद्धतीने कर्नाटक सरकारची जाहिरात मुंबईच्या बेस्ट बसवर करणे किती उचित आहे? असा प्रश्नही अहवाल यांनी याप्रसंगी उपस्थित केला. आता फक्त कर्नाटक राज्याची सहल आयोजित करण्याचे बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटवले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानानंतर सरकारने तात्काळ कारवाई करत धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटवले. तोच मुद्दा पकडत राज ठाकरे यांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, काल एका व्यक्तीने एका प्रश्नावर आवाज उठवला व तत्काळ कारवाई झाली. पण मी काही मॅच फिक्सिंग करून आलेलो नाही, म्हणून मी काही अल्टिमेट देणार नाही.ज्या दिवशी माहीम दर्ग्याविषयी मुद्दा उपस्थित झाला, त्यानंतर आता ही आग धुमसत जाणार आहे. हे जगजाहीर झाले आहे. आता मुंब्रया मध्ये अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम पडायला सुरुवात झाली आहे. सरकार कारवाई करत आहे. पण ती योग्य प्रकारे व्हायला हवी, असेही आव्हाड म्हणाले.
Previous Post

काँग्रेसला मोठा धक्का; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द !

Next Post

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन

Related Posts

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
इतर घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
Next Post
सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026