• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दक्षिण विधानसभा मतदार संघातील रस्ते, पुलासाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2023
in इतर घडामोडी
0
दक्षिण विधानसभा मतदार संघातील रस्ते, पुलासाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी
0
SHARES
0
VIEWS

  सोलापूर : दक्षिण तालुका  विधानसभा क्षेत्रासाठीच्या 22 अत्यावश्यक रस्त्यांच्या सुधारणा आणि 4 पुलांच्या बांधणीसाठी  अर्थसंकल्पात 75 कोटी निधी तरतूद झाल्याची माहिती  आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. दक्षिण विधानसभा क्षेत्रातील रस्ते खराब झाले होते. याबाबत नागरिकांनी आ. देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आ. देशमुख यांनी  यावेळच्या अर्थसंकल्पात अनेक रस्त्याच्या सुधारणेची कामे मार्गी लावण्यासाठी  पाठपुरावा करून एकूण ग्रामीण भागातील महत्वाच्या 22 रस्त्यांसाठी आणि 4 पूल बांधणीसाठी निधीची तरतूद करत 75 कोटी एवढा मोठा निधी मिळवला आहे. हा निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत

  मंजूर कामे रक्कम रुपये पुढीलप्रमाणेः राजूर येथे सिना नदीवर पूल बांधणे 9 कोटी, माळकवठे – लवंगी व तेलगाव- कुसुर रस्ता सुधारणा करणे 7 कोटी, मंद्रूप-कुरघोेट सुधारणा रस्ता सुधारणा करणे 7 कोटी, सादेपूर-निंबर्गी रस्ता सुधारणा करणे 5 कोटी,  गावडेवाडी-वांगी रस्ता सुधारणा करणे 5 कोटी, औराद- बरूर रस्ता सुधारणा करणे 3 कोटी,  माळकवठे- औज मंद्रूप रस्ता सुधारणा करणे 3 कोटी, सोलापूर- होटगी-इंगळगी रस्ता सुधारणा करणे 3 कोटी, कुरघोट गावाजवळ भूसंपादनासह पुलाचे बांधकाम करणे 3 कोटी, टाकळी कुरकोट माळकवठा रस्ता सुधारणा करणे 2.5 कोटी,सिंदखेड-हत्तूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम 2.5 कोटी, मद्रे-सिंदखेड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम 2.5 कोटी, विंचूर-भंडारकवठे रस्ता सुधारणा करणे 2.5 कोटी,  शिवणी-हिरज रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, अकोले मंद्रूप-कंदलगाव रस्ता सुधारणा करणे 2 कोटी,  तिर्‍हे कवठे रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, तिलाटी गेट- इंगळगी-शिरवळ रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, बोळकवठे-नांदणी रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी, मद्रे-कुमठे रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी, वांगी-वडकबाळ रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी, अंत्रोळी ते गुंजगाव रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी, नंदूर-शमशापूर-रा.म. 52 रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी,  सावतखेड ते कुमठा रस्ता सुधारणा करणे 1 कोटी,  कणबस-करजगी रस्ता सुधारणा करणे 1 कोटी,  बरूर-हत्तरसंग रस्ता सुधारणा करणे 1 कोटी, बरूर टाकळी- राज्यमहामार्ग 211 सुधारणा करणे 1 कोटी.
 
 दक्षिण मतदारसंघ राज्यात आदर्शवत करणार
 दक्षिण तालुक्यातील गावे, वाड्या, वस्त्या, तांडे यांच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असणार आहे. दक्षिण मतदारसंघ राज्यात आदर्शवत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांद्वारे तालुक्यात निधी आणून विकास कामे केली जातील, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक:कोल्हापुरात संपाला सुरुवात; 80 हजार कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस

Next Post

दयानंद महाविद्यालयात येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
दयानंद महाविद्यालयात येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

दयानंद महाविद्यालयात येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026