• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला आग लागून महापालिकेच्या बिलांचे रेकॉर्ड जळून खाक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला आग लागून महापालिकेच्या बिलांचे रेकॉर्ड जळून खाक
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – शहरातील सात रस्ता परिसरातील राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला गुरूवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत महापालिकेच्या जकातनाक्यावरील तीन ट्रक बिलं, रेकॉर्ड जळून खाक झाले. १५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली.
  • सात रस्ता परिसरात राजीव गांधी इनडोअर स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एक मोठे गोदाम आहे. या गोदामात महापालिकेच्या जकात नाक्यावरील जुनी बिलं, रेकॉर्ड पोत्यात बांधून ठेवले होते. मात्र गुरूवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या पथकाने १५ गाड्या पाणी मारून आग विझविली. या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. रेकॉर्ड जळत असताना जेसीबीच्या सहाय्याने फाईली खाली-वर करून पाणी मारून ही आग विझविली. यासाठी अग्निशामक दलाच्या पथकाने विशेष कामगिरी केली. या आगीच्या घटनेची माहिती समजताच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. शिवाय सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याचे केदार आवटे यांनी सांगितले.
Previous Post

सोलापुरात तुकाराम तुकाराम या जय घोषात तुकाराम बीज उत्साहात साजरी

Next Post

म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीने वंडर वुमन 2023 पुरस्काराचे वितरण

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीने वंडर वुमन 2023 पुरस्काराचे वितरण

म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीने वंडर वुमन 2023 पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026