• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

7500 श्री सदस्यांनी सोलापूर शहरातील 12 रस्ते आणि 43 कार्यालये केली स्वच्छ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2023
in इतर घडामोडी
0
7500 श्री सदस्यांनी सोलापूर शहरातील 12 रस्ते आणि 43 कार्यालये केली स्वच्छ
0
SHARES
0
VIEWS
  • डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज सोलापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. शहरांमधील 12 मोठे मार्ग व 43 शासकीय कार्यालये; त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय, कलेक्टर कार्यालय, आरटीओ ऑफिस, पोलीस स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल, विमा हॉस्पिटल, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय इत्यादी शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
  • सदर मोहिमेत 7500 दास (सेवाधारी) सहभागी झाले होते. मोहिमेमध्ये त्या ठिकाणचा कचरा, कागद, प्लास्टिक, वाळलेले गवत, झाडपाला इत्यादी स्वरूपातील कचरा काढून कार्यालय व मार्ग स्वच्छता करून वाहनातून मनपाच्या मुख्य कचरा डेपोकडे पाठवण्यात आले आहे. याकरिता प्रतिष्ठानतर्फे आलेल्या सेवाधारीकडून 55 ट्रॅक्टर, २ डंपर कार्यरत होते. तसेच मनपाकडून 66 घंटागाड्या, 6 RC वाहन, 5 डंपर होते. मनपाकडून 40 आरोग्य निरीक्षक, 8 मुख्य आरोग्य निरीक्षक, 1 सफाई अधीक्षक यांनी यासाठी सहकार्य केले.
  • कचरा संकलनाच्या वाहनावर नियंत्रण ठेवून कचरा मुख्य डेपोकडे पाठवण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम दरम्यान संकलन करण्यात आलेला एकूण कचरा 80.265 टन आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
Previous Post

सोलापुरात विजापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड, मॅनेजरसह तिघांना ठोकल्या बेड्या

Next Post

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026