• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बजेटची तारीख ठरली

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बजेटची तारीख ठरली
0
SHARES
0
VIEWS

प्रशासक संदीप कोहिनकर मांडणार अंदाजपत्रक

  • सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील स्वउत्पन्नाचे सन 2022-23 चे सुधारित व सन 2023-24 चे मूळ अंदाजपत्रक मंजूरीसाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. अशी माहिती सीईओ संदीप कोहिनकर यांनी दिली.
  • मार्च 2022 मध्ये माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी सेस फंडातील 42 कोटींचे बजेट सादर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. यंदाही 42 कोटींच्या बजेटची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून सेस फंडामध्ये घट होत चालल्याचे चित्र आहे. सेस फंड किंवा उत्पन्न वाढीसाठी तितका प्रयत्न होताना दिसत नाही.
  • समाज कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण या विभागात वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. परंतु समाज कल्याणमध्ये अद्यापही खरेदी झाली नसल्याने निधी अखर्ची पडून आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकार आणि नंतर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मांडण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यानंतर ‘झेडपी’चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. प्रशासन या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील ग्रामीण जनतेसाठी कोणत्या योजना ठेवणार आणि कोणत्या योजनेतून जनतेला खूश करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous Post

लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी

Next Post

विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन

विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026