• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल : रुपाली ठोंबरे अडचणीत

by Yes News Marathi
February 26, 2023
in मुख्य बातमी
0
मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल : रुपाली ठोंबरे अडचणीत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी थेट ईव्हीएम मशीनचा फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केला. या प्रकारामुळे त्या आता अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुपाली ठोंबरे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेईल का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

सई ताम्हणकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे

Next Post

बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

Next Post
बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group