• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2023
in मुख्य बातमी
0
बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज
0
SHARES
1
VIEWS

नारायण राणे यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारत आहे. तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील असे काकडे यांनी या व्हिडिओ क्लीपमध्ये म्हणत आहेत. ‘नारायणराव राणे तुमचे आव्हान राष्ट्रवादीने स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे

अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा

जित पवार हे ज्या प्रकारचे राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला त्यांनी जाऊ नये. त्यांनी माझ्या फंदात आजिबात पडू नये, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवीन अशा शब्दांत राणे यांनी अजित पवार सज्जड इशारा दिला होता. त्यावर आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसनेही राणेंन आव्हान दिले आहे.

राणे म्हणाले होते, की अजित दादांना बारामतीच्या बाहेर कितपत कळते हे मला माहिती नाही. ज्या प्रकारचे ते राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये असे मला वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी कोकणातून निवडणूक लढलो आणि सलग सहा वेळा निवडूनही आलो. त्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून बांद्रा मतदारंसघातूनही निवडणूक लढली होती. उमेदवार हा शेवटी उमेदवार असतो त्यात पुरुष काय किंवा महिला काय असा प्रश्न त्यांनी केला.

Previous Post

मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल : रुपाली ठोंबरे अडचणीत

Next Post

शहनाज गिलचे ट्रेंडिंग फॅशन फोटोशूट!

Related Posts

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत
मुख्य बातमी

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

October 22, 2026
Next Post
शहनाज गिलचे ट्रेंडिंग फॅशन फोटोशूट!

शहनाज गिलचे ट्रेंडिंग फॅशन फोटोशूट!

ताज्या बातम्या

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026