• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

”त्या” कळविटांच्या दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून पुलाच्या कठड्याची उंची वाढवण्यासह त्यावर संरक्षक जाळी बसवण्याच्या वन्यजीव विभाग पथकाच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2023
in मुख्य बातमी
0
file photo

file photo

0
SHARES
0
VIEWS
  • केगाव-हत्तुर बाह्य वळण मार्गावरील देशमुख वस्ती परिसरातील त्या उड्डाणपुलावर भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी स्पीडगन लावा. तसेच, पुलाच्या कठड्याची उंची वाढवण्यासह त्यावर संरक्षक जाळी बसवण्याच्या सूचना वन्यजीव विभागाच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या असून 15 दिवसांमध्ये उपाययोजनांची पूर्तता करण्यास सांगितले आहे.
  • बाह्यवळण मार्गावरील देशमुख वस्ती येथील उड्डाणपुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने 14 काळविटांचा त्यावरून पडून 28 जानेवारीला मृत्यू झाला होता. त्या अपघाताची दखल केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने घेतली. वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन (मुंबई), वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक तुषार चव्हाण (पुणे), उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक दिलीप वाकचौरे यांच्या पथकाने 12 फेब्रुवारीला त्या अपघातस्थळी भेट दिली. रस्त्यांची उभारणी करताना वन विभागाने सुचविलेल्या उपाय योजनांप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या कामांची पाहणी करून केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला आहे.
  • देशमुखवस्ती जवळील परिसरात उंचावर असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन्ही बाजूंनी सर्व्हिस-रोड ठेवून भुयारी महामार्ग केला आहे. त्या भागात काळविटांचा मोठा वावर आहे. त्या बाह्य वळण रस्त्यावर वन्यप्राण्यांना येजा करण्यासाठी तीन ठिकाणी बोगदे केलेत. पण, त्याचा आकार मोठा असल्याने त्यातून थेट छोट्या गाड्यांसह, नागरिकांची वर्दळ सुरुय. रस्त्यामुळे नैसर्गिक जलस्रोताचा प्रवाह थांबल्याने पाण्यासाठी वन्यजीव महामार्गावर येत असल्याच्या नोंदी वन्यजीव विभागाने अहवाल नमूद केल्या आहेत. सोलापुरातील वन्यजीव प्रेमी त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केली होती.
  • या सुचविल्या उपाययोजना…
  • परिसरात वाहनांचा वेग जास्त असल्याने स्पीडगन आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईमुळे चालक सतर्क होतील.
  • भुयारी मार्गाची रुंदी कमी केल्यास लोकांचा वापर बंद झाल्यास वन्यप्राणी त्याचा वापर करतील.
  • दुर्घटना घडलेल्या रस्त्याच्या संरक्षक कठड्याची उंची वाढवून त्यावर संरक्षक जाळी बसविणे.
  • वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी त्या परिसरात वन्य-प्राण्यांचा वावर असल्याचे सचित्र फलक लावणे
  • पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण म्हणाले की, त्या उड्डाणपुलावरून पडून 14 काळविटांचा मृ्त्यूपूर्वीही दोन दुर्घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी आढळलेल्या सर्व गोष्टीसह, आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास येत्या 15 दिवसांमध्ये नव्याने सुचविलेल्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
Previous Post

राज्यातील कैद्यांना यापुढे बेड आणि उशी मिळणार

Next Post

मोठ्या शक्तीनी दबाव निर्माण करून शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिले – शरद पवार

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
मोठ्या शक्तीनी दबाव निर्माण करून शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिले – शरद पवार

मोठ्या शक्तीनी दबाव निर्माण करून शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिले - शरद पवार

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026