• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2023
in इतर घडामोडी
0
मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
  • दिनांक 08.02.2023 रोजी मिळालेल्या माहितीवरून वनपरिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मौजे मारोळी येथे तरस (नर) हा वन्यप्राणी अत्यंत गंभिर जखमी अवस्थेत आढळून आलेचे निदर्शनास आलेले आहे. सदर घटनास्थळी बी.जी. हाके सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर, सी. एस. वाघ वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पंढरपूर, एम. टी. मेरगेवाड वनपाल मंगळवेढा, बी. डी. ठेंगील वनरक्षक सलगर, पी.के. खेणे वनरक्षक हुलजंती. भागवत मासाळ, किसन कांबळे तसेच भरत छेडा मानद वन्यजीव रक्षक सोलापूर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सदरचा वन्यप्राण्यास रेस्क्यू करून ताब्यात घेऊन वैदयकीय उपचाराकरिता पशुवैदयकीय अधिकारी मंगळवेढा वर्ग 1 येथे दाखल केले आहे. सदरच्या वन्यप्राण्यावर डॉ. श्री. ब्रम्हानंद कदम पशुवैदयकीय अधिकारी हे उपचार करत असताना उपचारदरम्यान तरस या वन्यप्राण्याचा मृत्यू झालेला असून ब्रम्हानंद कदम पशुवैदयकीय अधिकारी मंगळवेढा वर्ग यांनी तरस वन्यप्राण्याचे सर्वांचे समक्ष शवविच्छेदन करून शासकीय नियमाप्रमाणे दहन करणेत आले.
  • धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, बी.जी. हाके सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्प) सोलापूर. यांचे मार्गदर्शनाखाली माळशिरस तसेच पंढरपूर रेस्क्यू टिम मधील वनपाल व वनरक्षक यांनी या पथकाने मौजे मारोळी गावामध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपी नामे 1. श्री चंद्रकांत गुराप्पा हिंचगिरे 2. श्री. आमसिध्द संगप्पा लवंगी, 3. श्री. मलकारी चंद्रकांत हिंचगिरे, 4. शिवानंद हत्ताळी, 5. श्री. शैल शंकर जमखंडे या पाच आरोपीचा समावेश असून श्री. शैल शंकर जमखंडे (वय वर्ष 30 रा. मारूळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) या आरोपीस ताब्यात घेणेत आलेले असून उर्वरीत चार आरोपी फरार असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
  • सदर अवैध वन्यप्राण्याची शिकार केले प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांचे विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 (16) 2 (39), 9, 39 (अ) 39 (2), 39 (3) 49 अ (अ) अन्वये प्राथमिक गुन्हा क्रमांक WLP 01 / 2023 दिनांक 09.02.2023 अन्वये वनगुन्हा दाखल करणेत आलेला आहे. तरस या वन्यप्राण्यास लोकांनी गंभीर जखमी केल्याने अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
  • तरस वन्यप्राणी हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अधिसुचि १ मध्ये समाविष्ट असून अन्नसाखळीतील तो एक महत्वाचा घटक आहे. वरील श्रीशैल शंकर जमखंडे (वय वर्ष 30 रा. मारूळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) या आरोपीस दि. 10.02.2023 रोजी मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे समक्ष उपस्थित केलेले आहे. सदर वनगुन्हे प्रकरणाचा पुढील तपास धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.बी.जी. हाके सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर हे करित आहेत.
Previous Post

अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान

Next Post

गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन !

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन !

गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन !

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026