• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी, न्यायालय शिक्षा ठोठावणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2023
in मुख्य बातमी
0
आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी, न्यायालय शिक्षा ठोठावणार
0
SHARES
1
VIEWS

स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या सुरत येथील आश्रमात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाला, असं लहान बहिणीनं सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीनं तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामनं तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितलं. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.
यात गांधीनगर सत्र न्यायालयानं आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. बलात्कार प्रकरणी आसाराम बापू यांना आज ( दि.३१) शिक्षा सुनावली जाणार आहे.
गुजरातच्या गांधीनगर न्यायालयात 2013 मध्ये सुरत येथे झालेल्या दोन बहिणींवरील अत्याचार प्रकरणी सोमवारी (दि.30) सुनावणी झाली. यात न्यायालयानं आसाराम बापू यांना दोषी ठरवलं असून आज त्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आधीपासूनच आसाराम बापू हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचं अल्पवयीनं मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं.
या प्रकऱणी आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती यांच्यासह या चार महिला अनुयायांनाही आरोपी करण्यात आलं होतं. परंतु, या सर्वांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूर कारागृहात आहेत. तसेच आसाराम बापूचा मुलगा नारायण साईही या प्रकरणी आरोपी असून काही दिवसांपूर्वी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
आसाराम बापू यांच्याकडून नुकताच न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी दाखल अर्जात आसाराम बापू हे मागील 10 वर्षांपासून तुरुंगात असून त्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. तसेच ते गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या जामीन अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून उपचारासाठी जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली होती.

Previous Post

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धमकीचा कॉल

Next Post

भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य

भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026