• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील जड वाहतूक 5 दिवसात बंद करा अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरातील जड वाहतूक 5 दिवसात बंद करा अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार !
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर : शहरात जड वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. लोकांचे बळी जात आहेत. अपघाताची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. अपघात टाळण्यासाठी येत्या पाच दिवसात जड वाहतूक बंद करावी. प्रशासकीय स्तरावर जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक शाखा यांच्यात समन्वय साधून एक कृती आराखडा तयार करावा आणि जनहितार्थ प्रसिद्ध करावा अन्यथा पालकमंत्र्यांच्या अहमदनगर येथील घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा विविध – पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
  • सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून जड वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरू आहे लोकांचे बळी जात आहेत. शहरात जड वाहतूक कशी काय सुरू आहे ? जड वाहनांचा अमर्यादित वेग आणि अवाजवी क्षमतेपेक्षा जास्त करणे,हे गंभीर आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोलापूर युवक प्रतिष्ठानचे राज सलगर यांनी केला आहे.
  • अपघाताची मालिका सुरू असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी. कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पालकमंत्र्यांच्या अहमदनगर येथील घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सोलापूर युवक प्रतिष्ठानचे राज सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुहास कदम यांनी दिला आहे.
  • या पत्रकार परिषदेस युवक पॅंथर सामाजिक संघटनेचे अतिश बनसोडे, हॅप्पी युथ क्लबचे सोहन लोंढे, प्रशांत बाबर, मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव, प्रवीण कांबळे, शेखर बंगाळे, निशांत सावळे, युवक काँग्रेसचे शरद घुमटे, शोहेब चौधरी, सोमनाथ राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post

महावितरणने ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त चुकीचे

Next Post

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

ताज्या बातम्या

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026